सकाळी उठोनी Sakali Uthoni

सकाळी उठोनी Sakali Uthoni

कुठल्याही घटनेत, प्रसंगात पहिला तास फार महत्त्वाचा असतो. पहिल्या तासाबद्दल आपण सहसा जागरूक असतो. तो सर्वात परिणामकारक व्हावा म्हणून विशेष परिश्रम घेतो. तसाच एक विशेष तास प्रत्येक माणसाला रोज मिळत असतो. त्या तासात आपण काय करतो, यावर आपला तो दिवसच नवहे, तर पुढचेही काही दिवस, वर्षं कशी जाणार ते ठरतं. हा तास म्हणजे आपल्याला सकाळी जाग आल्यानंतरचा पहिला तास. ये साठ मिनट हम कैसे जीते हैं उसपर हमारी जीत निर्भर होती है। प्रकृती मध्ये सहभागी व्हायचंय?तुमच्या प्रश्नांचं प्रकृती मध्ये स्वागत आहे. निसर्गोपचाराशी संबंधित काहीही प्रश्न, शंका विचारायचे असतील तर खाली दिलेल्या व्हॉइस मेसेज वरून आम्हाला जरूर विचारा. तुमचं नाव गाव सांगून मग तुमचा प्रश्न विचारा. https://audiowallah.com/prakruti प्रकृतीपर्यंत पोचणं आता अधिक सोपं. फक्त या लिंकवर क्लिक करा, आणि तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. तुमचा अभिप्राय, प्रश्न, शंका, सूचना,अनुभव जरूर कळवा. रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर.

कुठल्याही घटनेत, प्रसंगात पहिला तास फार महत्त्वाचा असतो. पहिल्या तासाबद्दल आपण सहसा जागरूक असतो. तो सर्वात परिणामकारक व्हावा म्हणून विशेष परिश्रम घेतो. 

तसाच एक विशेष तास प्रत्येक माणसाला रोज मिळत असतो. त्या तासात आपण काय करतो, यावर आपला तो दिवसच नवहे, तर पुढचेही काही दिवस, वर्षं कशी जाणार ते ठरतं.

हा तास म्हणजे आपल्याला सकाळी जाग आल्यानंतरचा पहिला तास.

ये साठ मिनट हम कैसे जीते हैं उसपर हमारी जीत निर्भर होती है।

प्रकृती मध्ये सहभागी व्हायचंय?
तुमच्या प्रश्नांचं प्रकृती मध्ये स्वागत आहे. निसर्गोपचाराशी संबंधित काहीही प्रश्न, शंका विचारायचे असतील तर खाली दिलेल्या व्हॉइस मेसेज वरून आम्हाला जरूर विचारा.
 तुमचं नाव गाव सांगून मग तुमचा प्रश्न विचारा. https://audiowallah.com/prakruti

प्रकृतीपर्यंत पोचणं आता अधिक सोपं. फक्त या लिंकवर क्लिक करा, आणि तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. 

तुमचा अभिप्राय, प्रश्न, शंका, सूचना,अनुभव जरूर कळवा. रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर.