आरोग्याचा मूलमंत्र कोणता - तर तो आहे प्रभाते मलदर्शनम्! आरोग्य आणि अनारोग्य दोन्हींची सुरुवात होते ती पोटापासून. पोट साफ आहे की नाही हे कसं ओळखायचं? सकाळी पोट साफ करण्याची सवय लागणं सोपं आणि महत्त्वाचं कसंआहे? एकविसाव्या शतकातली धावती जीवनशैली आणि जुने नियम यांची सांगड अगदी सहज कशी घालायची? ऐका हा एपिसोड आणि आपली रोजची सकाळ निर्मळ आणि हलकीफुलकी करून टाका! 

Both health and unhealth start at the gut. Keeping yourself clean from within is the key to healthy body and peaceful mind. In this episode you will hear some tips too simple to believe! 

Mr. Atul Aslekar reveals the secret of health!

#guthealth,#digestion,naturopathy,#bowelhealth,#शौच,#prakruti,