श्रीधान्य अर्थात, मिलेट्स! All about millets

श्रीधान्य अर्थात, मिलेट्स! All about millets

मिलेट्सचा बोलबाला आहे खरा, पण त्याचं कारण काय? मिलेट्स म्हणजे नक्की कोणती धान्यं?, ती खायची कशी?, कुठून घ्यावीत?, कुणी, किती खावीत? शेतीमध्ये मिलेट्सचं स्थान काय? मिलेट्सबद्दल सगळं काही जाणून घ्या, या एपिसोडमध्ये. 'बाजारातून टिकाऊ अन्नपदार्थ विकत आणणे' याला तुम्ही काय पर्याय शोधला आहे, तो सर्व श्रोत्यांपर्यंत पोचवण्यासाठी तुमची युक्ती तुमच्या आवाजात https://audiowallah.com/prakruti इथे रेकॉर्ड करून मला पाठवा. प्रकृती मध्ये सहभागी व्हायचंय?तुमच्या प्रश्नांचं प्रकृती मध्ये स्वागत आहे. निसर्गोपचाराशी संबंधित काहीही प्रश्न, शंका विचारायचे असतील तर खाली दिलेल्या व्हॉइस मेसेज वरून आम्हाला जरूर विचारा. तुमचं नाव गाव सांगून मग तुमचा प्रश्न विचारा. https://audiowallah.com/prakruti प्रकृतीपर्यंत पोचणं आता अधिक सोपं. फक्त या लिंकवर क्लिक करा, आणि तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti तुमचा अभिप्राय, प्रश्न, शंका, सूचना,अनुभव जरूर कळवा. रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर. https://www.facebook.com/vidula.tokekar https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en

मिलेट्सचा बोलबाला आहे खरा, पण त्याचं कारण काय? मिलेट्स म्हणजे नक्की कोणती धान्यं?, ती खायची कशी?, कुठून घ्यावीत?, कुणी, किती खावीत? शेतीमध्ये मिलेट्सचं स्थान काय? मिलेट्सबद्दल सगळं काही जाणून घ्या, या एपिसोडमध्ये. 

'बाजारातून टिकाऊ अन्नपदार्थ विकत आणणे' याला तुम्ही काय पर्याय शोधला आहे, तो सर्व श्रोत्यांपर्यंत पोचवण्यासाठी तुमची युक्ती तुमच्या आवाजात https://audiowallah.com/prakruti इथे रेकॉर्ड करून मला पाठवा. 

प्रकृती मध्ये सहभागी व्हायचंय?
तुमच्या प्रश्नांचं प्रकृती मध्ये स्वागत आहे. निसर्गोपचाराशी संबंधित काहीही प्रश्न, शंका विचारायचे असतील तर खाली दिलेल्या व्हॉइस मेसेज वरून आम्हाला जरूर विचारा.
 तुमचं नाव गाव सांगून मग तुमचा प्रश्न विचारा. https://audiowallah.com/prakruti

प्रकृतीपर्यंत पोचणं आता अधिक सोपं. फक्त या लिंकवर क्लिक करा, आणि तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti

तुमचा अभिप्राय, प्रश्न, शंका, सूचना,अनुभव जरूर कळवा. रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर. https://www.facebook.com/vidula.tokekar https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en