रस! जीवनात नसला तर जीवन शुष्क. रस, आहारात नसला, तर - त्वचा कोरडी, डोळे उदास, केस कोरडे, उत्साह नाही.... रस प्यायला तर - त्वचा तजेलदार, मऊ, मेंदू तल्लख, डोळे तेजस्वी, आरोग्य जोमात, . रस कसला प्यावा रस कसा काढावा, कसा प्यावा, कुणी प्यावा, कधी प्यावा, का प्यावा, किती प्यावा... सगळं ऐका या एपिसोडमध्ये.

प्रकृती मध्ये सहभागी व्हायचंय?
तुमच्या प्रश्नांचं प्रकृती मध्ये स्वागत आहे. निसर्गोपचाराशी संबंधित काहीही प्रश्न, शंका विचारायचे असतील तर खाली दिलेल्या व्हॉइस मेसेज वरून आम्हाला जरूर विचारा.
 तुमचं नाव गाव सांगून मग तुमचा प्रश्न विचारा. https://audiowallah.com/prakruti

प्रकृतीपर्यंत पोचणं आता अधिक सोपं. फक्त या लिंकवर क्लिक करा, आणि तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti

तुमचा अभिप्राय, प्रश्न, शंका, सूचना,अनुभव जरूर कळवा. रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर. https://www.facebook.com/vidula.tokekar https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en 

#juicediet,#vegetablejuice,#fruitjuice,#leafjuice,#रसाहार,#फळांचारस,#illnessrecovery,#naturopathy,