Prakruti S1E3 Guruparampara गुरुपरंपरा

Prakruti S1E3 Guruparampara गुरुपरंपरा

निसर्गोपचारातील पंचमहाभूतांची संकल्पना, वनस्पतींचा वापर इ. मुळे निसर्गोपचार मूळ भारतीय मातीतलाच वाटतो. या शास्त्राची परंपरा काय आहे हे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने माहीत करून घेऊ. महात्मा गांधींपासून भारतात प्रवेश केलेलं या शास्त्राचा प्रवाह आचार्य शर्मा, झंवर सर या गुरूंच्या योगदानातून अधिक समृद्ध होत डॉ. आनंद केळकर यांनी पल्यापर्यंत पोचवला आहे. झोपलेल्याला उठवणारं, बसलेल्याला उभं करणारं, उभ्याला चालतं, चालत्याला धावतं आणि धावत्याला शक्ती देणारं हे अमोघ शास्त्र. ऐकू या निसर्ग उपचाराच्या गुरूंकडून, केळकर हेल्थ सोल्यूशन्सच्या डॉ. आनंद केळकर यांच्याबरोबरच्या गप्पांमधून. केळकर हेल्थ सोल्यूशन्सबद्दल अधिक माहिती www.khshealth.com डॉ. आनंद केळकर यांच्याशी संपर्क https://www.facebook.com/AnandKelkar.KHS प्रकृतीपर्यंत पोचणं आता अधिक सोपं. फक्त या लिंकवर क्लिक करा, आणि तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. तुमचा अभिप्राय, प्रश्न, शंका, सूचना,अनुभव जरूर कळवा. रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर.

निसर्गोपचारातील पंचमहाभूतांची संकल्पना, वनस्पतींचा वापर इ. मुळे निसर्गोपचार मूळ भारतीय मातीतलाच वाटतो. या शास्त्राची परंपरा काय आहे हे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने माहीत करून घेऊ. महात्मा गांधींपासून भारतात प्रवेश केलेलं या शास्त्राचा प्रवाह आचार्य शर्मा, झंवर सर या गुरूंच्या योगदानातून अधिक समृद्ध होत डॉ. आनंद केळकर यांनी पल्यापर्यंत पोचवला आहे. 

झोपलेल्याला उठवणारं, बसलेल्याला उभं करणारं, उभ्याला चालतं, चालत्याला धावतं आणि धावत्याला शक्ती देणारं हे अमोघ शास्त्र. ऐकू या निसर्ग उपचाराच्या गुरूंकडून, केळकर हेल्थ सोल्यूशन्सच्या डॉ. आनंद केळकर यांच्याबरोबरच्या गप्पांमधून.

केळकर हेल्थ सोल्यूशन्सबद्दल अधिक माहिती www.khshealth.com

डॉ. आनंद केळकर यांच्याशी संपर्क https://www.facebook.com/AnandKelkar.KHS

प्रकृतीपर्यंत पोचणं आता अधिक सोपं. फक्त या लिंकवर क्लिक करा, आणि तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. 

तुमचा अभिप्राय, प्रश्न, शंका, सूचना,अनुभव जरूर कळवा. रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर

किंवा इन्स्टा पेज वर.