नैसर्गिक प्रथमोपचार First Aid

नैसर्गिक प्रथमोपचार First Aid

नैसर्गिक प्रथमोपचार देतात झटपट आराम.

नेहमीच्या तक्रारी, तसं म्हटलं तर किरकोळ, पण त्रासदायक. त्यावर काहीतरी झटपट उपाय करून कामाला लागावं ही इच्छा. पण तुमच्या निसर्गोपचारात तर परिणाम व्हायला वेळ लागतो म्हणे, मग काय, गोळीच घ्यावी लागणार ना!

नाही नाही नाही... शुद्ध गैरसमज. निसर्गोपचारात तर सगळ्यात झटपट परिणाम दिसतात. तुमच्या स्वतःच्या शरीरापेक्षा आणि निसर्गापेक्षा शक्तिमान काय आहे? गोळी घेऊन १५ मिनिटांत तात्पुरतं डोकं दुखायचं थांबत असेल, तर नैसर्गिक प्रथमोपचारांनी ते दहाच मिनिटांत थांबणार आहे. बघा प्रयोग करून. काय करायचं? तेच तर सांगणार आहे आजच्या एपिसोडमध्ये.

हा एपिसोड कसा वाटला ते सांगा. मला ऑडिओ मेसेज पाठवा https://audiowallah.com/prakruti किंवा प्रकृतीच्या इन्स्टा पेज किंवा माझ्या फेसबुक पेजवर मला मेसेज पाठवा. https://www.facebook.com/vidula.tokekar

 https://instagram.com/prakruti.wellness?igshid=MzNlNGNkZWQ4Mg== नक्की सामील व्हा.

आणि तुमच्या फिटनेसबद्दल, किंवा आरोग्याबद्दल माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.

#firstAid,#naturopathy,#prakrutipodcast,