यशस्वी उद्योजक होण्याचा formula काय आहे? Startup ची सुरुवात कशी करायची? Business Upscale करण्याचा formula काय आहे? Management आणि Ownership यात काय फरक असला पाहिजे? Team building चा काय approach असायला हवा? कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत? Corporate politics कडे leader म्हणून कसं बघितलं पाहिजे? कामामधला stress कसा handle करायचा? या सगळ्यावर आपण डॉ. आनंद देशपांडे (Persistent Systems Founder, Chairman & Managing Director) यांच्याशी चर्चा केली आहे.
अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद.
We had an insightful discussion with Dr. Anand Deshpande, Founder, Chairman, and Managing Director of Persistent Systems, where he shared valuable insights on becoming a successful entrepreneur. We explored the crucial differences between management and ownership, emphasizing their distinct roles. He also shared the formula for upscaling a business, highlighting strategies to take your venture to the next level. This engaging conversation is filled with expert advice and guidance, making it a must-watch for aspiring entrepreneurs.
https://www.yashaswiudyojak.com/
https://www.deasra.in/
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Credits:
Guest: डॉ. आनंद देशपांडे (Persistent Systems Founder, Chairman & Managing Director)
Host: Shardul Kadam.
Creative Producer: Omkar Jadhav.
Editor: Sangramsingh Kadam.
Edit Assistant: Rohit Landge
Content Manager: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savani Vaze.
Connect with us:
Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices