Menaka Classics - Nostalgia unlimited! Official Marathi Podcast of Pune-based Menaka Prakashan, having a literary legacy of six decades. मेनका, माहेर आणि जत्रा या मासिकांमध्ये-दिवाळी अंकांमध्ये गेल्या ६२ वर्षांत प्रकाशित झालेल्या निवडक कथा, लेख, क़िस्से श्रोत्यांना इथे ऑडिओ रूपात ऐकायला मिळतील. कथा - उन्मनी लेखिका - शैलजा राजे वाचन - सुजाता साळवी पूर्वप्रसिद्धी - माहेर, जून १९७९ Katha - Unmni Author - Shailaja Raje Narrator - Sujata Salvi First Published - Maher, June 1979
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices


