टोचणाऱ्या कविता आणि कवी आपल्याला पचत का नाहीत?

प्रहसनकार वीर दासने अमेरिकेत सादर केलेल्या एका कवितेमुळे तो ट्रोल होतोय, त्याच्या देशभक्तीवर शंका घेतली जातेय. देशाचा अवमान केल्याचा आरोप होतोय. मात्र, भारतात-महाराष्ट्रात देशाला नव्हे तर इथल्या व्यवस्थेला धारेवर धरणाऱ्या अनेक कविता झाल्या आहेत. त्यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं