अफगाणिस्तानवर तालिबानने नियंत्रण मिळवलं आहे. भारताने यापूर्वीही आणि आताही तालिबानसोबत संबंध न ठेवण्याची भूमिका घेतलीये. मात्र, भारताच्या, द. आशियाच्या हितासाठी हे योग्य होईल का? भावनेच्या भरात आपण व्यवहाराकडे दुर्लक्ष करतोय का?
यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं


