सरसंघचालकांच्या विधानांमुळे निर्माण होणाऱ्या मुद्यांचं काय करायचं?

सरसंघचालक मोहन भागवत यांनी काल 15 वर्षात अखंड भारत, हिंदुत्व यावर विचार मांडले. मात्र, त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं