सैन्यात रोजगार संधी देणाऱ्या 'अग्निपथ' योजनेला विरोध का?

पंतप्रधान मोदींनी नुकतीच 'अग्निपथ' योजनेची घोषणा केली. सैन्यात अल्प मुदतीच्या नोकरीची ही संधी आहे. मात्र, बिहारमध्ये या योजनेला विरोध झाला. सोशल मीडियावर टीकाही होऊ लागली. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं