राज ठाकरेंना हिंदुत्ववादी तुम्ही बनवलं!

राज ठाकरेंना हिंदुत्ववादी तुम्ही बनवलं!

राज ठाकरे आता जोरकसपणे हिंदुत्वाचं राजकारण करतायत. विकासाची ब्लूप्रिंट ते मशादीवरचे लाऊडस्पीकर असा हा प्रवास आहे. मात्र, राज यांना भावनिक राजकारणाच्या वाटेवर आणण्यात जनतेचा काहीच वाटा नाही? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं