लतादीदींची चूक, शाहरुखची थूक आणि आमच्या विकृतीची भूक!

महाराष्ट्रात सडकी, विकृत मनोवृत्ती वाढत चालली आहे. मोठ्या माणसाच्या निधनानंतर गलिच्छ भाषेत वाट्टेल ते लिहिलं जातंय. यात लतादीदींच्या अंत्यसंस्कारावेळी शाहरुखच्या प्रार्थनेलाच शिव्या देण्याचे प्रकार घडले. ही कोणती विकृत भूक आहे? यावरच आहे #लक्षअसतंमाझं