हे महाराष्ट्रा, एस. टी. कर्मचाऱ्यांना एकटं सोडू नकोस!

एस. टी. कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरुच आहे. सरकारनेही कठोर भूमिका घेतलीये. मात्र, महाराष्ट्राला एकत्र जोडणाऱ्या, गरिबांच्या प्रवासाचे साथीदार असलेल्या या एस. टी. कर्मचाऱ्यांना एकटं पाडलं जाऊ नये. अन्यथा, कामगार दिनी स्थापन झालेला महाराष्ट्र कामगार द्रोही ठरेल! यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं