एअर इंडिया गेली टाटांकडे मग, प्रॉब्लेम काये?

एअर इंडिया गेली टाटांकडे मग, प्रॉब्लेम काये?

अखेर सरकारी हवाई वाहतूक सेवा एअर इंडिया टाटांकडे गेली. अनेक वर्षे एअर इंडियाचे ओझे सरकारवर होते. मात्र, या खासगीकरणावरून मोठी टीका होतेय. खाजगीकरण इतकं वाईट का ठरवलं जातंय? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं

अखेर सरकारी हवाई वाहतूक सेवा एअर इंडिया टाटांकडे गेली. अनेक वर्षे एअर इंडियाचे ओझे सरकारवर होते. मात्र, या खासगीकरणावरून मोठी टीका होतेय. खाजगीकरण इतकं वाईट का ठरवलं जातंय? यावरच आहे आजचा 

#लक्षअसतंमाझं