...अशाने खरंच एक कोटी भगतसिंह कोशयारी समर्थकांचा ग्रुप बनेल

सध्या आपले राज्यपाल कोशयारी भलतेच फॉर्ममध्ये आहेत. विधान परिषदेतील 12 सदस्यांची नियुक्ती राहिली दूरच, मात्र साहेब सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. अधिकाऱ्यांना भेटीसाठी बोलावताहेत. यावर म.वि.आच्या नेत्यांनी मात्र आक्षेप घेतलाय. राज्यपाल दुसरं सत्ताकेंद्र चालवतायत असा आरोप केलाय. यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं