अरेच्चा! आता राज ठाकरे काय करणार?

अरेच्चा! आता राज ठाकरे काय करणार?

अखेर महाराष्ट्रातल्या सत्तांतर नाट्याचा शेवटचा अंक संपत आलाय. मात्र, इतकी सारी पात्र असलेल्या या महानाट्यात राज ठाकरेंचं काय होणार, याचा कुणीच विचार केला नाही! यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं