लिमलेटची गोळी : चारूहास पंडित Limletchi Goli : Charuhas Pandit

लिमलेटची गोळी : चारूहास पंडित Limletchi Goli : Charuhas Pandit

लिमलेटची गोळी : चारूहास पंडित लहान मुलांसाठी लिमलेटची गोळी म्हणजे जीव की प्राण आणि मोठ्या माणसांसाठी पटकन लहानपणात घेऊन जाणारं टाईम मशीन. लिमलेटची गोळी मध्ये आपण आज आपापल्या क्षेत्रात मोठ्या असलेल्या व्यक्तींना त्यांच्या बालपणाकडे घेऊन जाणार आहोत. लिमलेटची गोळीच्या या भागात, आपण ऐकणार आहोत 'चिंटूकार' चारुहास पंडीत यांच्या लहानपणीच्या आठवणी. कलाकार : चारुहास पंडीत प्रकार : लिमलेटची गोळी (सर्वांसाठी) कालावधी : 00:30:13 तास निर्माण : स्नॉवेल क्रीएशन्स Limletchi Goli : Charuhas Pandit Limletchi goli is an interview series diving into the childhood memories of prominent personalities who have been doing exceptional work in their fields. In this Interview we will explore the childhood memories of the father of the lovely cartoon charecter ' Chintoo' , Charuhas Pandit ! . Artists : Charuhas Pandit Genre : Limletchi Goli Duration : 00:30:13 hrs Produced By : Snovel Creations Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

लिमलेटची गोळी : चारूहास पंडित

लहान मुलांसाठी लिमलेटची गोळी म्हणजे जीव की प्राण आणि मोठ्या माणसांसाठी पटकन लहानपणात घेऊन जाणारं टाईम मशीन. लिमलेटची गोळी मध्ये आपण आज आपापल्या क्षेत्रात मोठ्या असलेल्या व्यक्तींना त्यांच्या बालपणाकडे घेऊन जाणार आहोत. लिमलेटची गोळीच्या या भागात, आपण ऐकणार आहोत 'चिंटूकार' चारुहास पंडीत यांच्या लहानपणीच्या आठवणी.

कलाकार : चारुहास पंडीत

प्रकार : लिमलेटची गोळी (सर्वांसाठी)

कालावधी : 00:30:13 तास

निर्माण : स्नॉवेल क्रीएशन्स 

Limletchi Goli : Charuhas Pandit

Limletchi goli is an interview series diving into the childhood memories of prominent personalities who have been doing exceptional work in their fields. In this Interview we will explore the childhood memories of the father of the lovely cartoon charecter ' Chintoo' , Charuhas Pandit ! 

. Artists : Charuhas Pandit

Genre : Limletchi Goli 

Duration : 00:30:13 hrs

Produced By : Snovel Creations 

 

Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices