अहंकार माणसामध्ये कुठून येतो? तो फक्त वाईट असतो का, की आपल्या अस्तित्वासाठीही आवश्यक असतो?अनेकदा आपल्या जवळच्या माणसांच्या वागण्याचा आपल्याला त्रास होतो, पण त्यामागे अहंकार (Ego) किंवा नार्सिसिझम (Narcissism) असू शकतो हे आपल्याला समजत नाही. यश मिळाल्यावर माणसाचा 'मी' वाढतो की तो इतरांना गृहीत धरतो? आजच्या भागात आम्ही थेट चर्चा केली आहे अहंकाराच्या विळख्यात अडकलेल्या माणसांबद्दल. कसं ओळखायचं? नातेसंबंधांवर होणारे परिणाम आणि स्वतःला कसं जपायचं? अहंकाराच्या या अदृश्य जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी हा भाग नक्की बघा."It's not confidence, it's consequences." In this episode of Khuspus, we dismantle the destructive nature of the Ego. From the subtle signs of a narcissist to the toxic cycle that breaks relationships, we discuss how ego masquerades as success. Learn to survive an egoistic environment and understand why understanding ego is a strategic skill, not just a psychological one. Stop letting your ego dictate your reality; start building genuine connections.


