अपराधीपणाची भावना नक्की कुठून येते? त्यामध्ये सामाजिक मूल्यं नक्की काय role play करतात? Guilt मध्ये जेव्हा आपण गुरफटलेलो असतो तेव्हा त्यातून कसं बाहेर यायचं? बऱ्याचदा, अपराधीपणा हा आपण ओढवून घेतलेला असतो की समाजाने लादलेल्या norms मुळे आलेला असतो? अशा आपल्याला सतावणाऱ्या अनेक प्रश्नांवर आम्ही चर्चा केलीये मनोरोगतज्ञ डॉ. भूषण शुक्ल ह्यांच्यासोबत. #AmukTamuk #MarathiPodcasts #Khuspus #mentalhealth #mentalhealthawareness Credits : Guest: Dr. Bhooshan Shukla Host: Omkar Jadhav Creative Producer: Shardul KadamEditor: Mohit Ubhe Edit Supervisor: Tanwee Paranjpe Asst. Editor: Shrutika Mulay Intern: Sohan Mane Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices