Autism म्हणजे काय? Autism ची लक्षणं काय आहेत? Autism ची करणं काय असू शकतात? पालकांसमोर कुठले challenges असतात? त्यावर कश्या पद्धतीने काम करता येऊ शकतं? मुलांचे कुठले functions affect होतात? Special abilities काय असू शकतात? ही condition बरी होऊ शकते का? समाज म्हणून आपला काय approach असला पाहिजे? या सगळ्यावर आपण डॉ. नंदिनी गोकुलचंद्रन (Deputy Director & Head – Medical Services, Consultant Regenerative Medicine, NeuroGen Brain & Spine Institute) आणि देवयानी जाधव (Therapist & Parent) यांच्याशी खुसपुस केली आहे.
Join us for an insightful conversation with Dr. Nandini Gokulchandran and Devyani Jadhav as we explore the world of Autism. We discuss Autism, its common symptoms and signs, and possible causes. We also cover the challenges parents and caregivers face, strategies for support, and how Autism affects individuals. Additionally, we talk about special abilities associated with Autism and how society can adapt to support individuals with Autism.
डॉ. नंदिनी गोकुलचंद्रन यांना संपर्क करण्यासाठी खालील Website वर click करा https://www.neurogenbsi.com/virtual-opd
आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!
Amuktamuk.swiftindi.com
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Guests: Dr. Nandini Gokulchandran & Devyani Jadhav.
Host: Omkar Jadhav.
Creative producer: Shardul Kadam.
Editor: Rohit landage.
Edit Assistant: Sangramsingh Kadam.
Content Manager: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savani Vaze.
Connect with us:
Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
Spotify: Khuspus
#AmukTamuk #MarathiPodcasts