राजाराम महाराजांना आश्रय देऊन औरंगजेबाला आव्हान देणारी वीरांगणा | बेदनूरची राणी चेन्नम्मा | #history

राजाराम महाराजांना आश्रय देऊन औरंगजेबाला आव्हान देणारी वीरांगणा | बेदनूरची राणी चेन्नम्मा | #history

इतिहासाने जिच्या शौर्याची दखल घेतली, पण आपण मात्र विसरलो — ती केळदी-बेदनूरची राणी चेन्नम्मा. नि. मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी लिखित "अपराजिता — गाथा भारतीय वीरांगणांची" या ग्रंथातून Granthpremi अभिवाचनात आज तिची अविश्वसनीय गाथा जिवंत होतेय! या भागात आपण राणी चेन्नम्मा यांचा इतिहास पाहणार आहोत, जो आजच्या पिढीला व्यवस्थापन, शौर्य आणि धैर्याचे मोठे धडे देतो. काय पाहाल या व्हिडिओमध्ये : • साध्या व्यापारी कुटुंबातील मुलगी केळदीची सम्राज्ञी कशी झाली? • राजघराण्यात जन्म न घेताही शस्त्रविद्या, मुत्सद्देगिरी आणि प्रशासनात मिळवलेले प्राविण्य. • फितूर नातेवाईक आणि शेजारील डच-पोर्तुगीज आक्रमकांचे डावपेच कसे उधळले? • एका सामान्य मुलाला दत्तक घेऊन त्याला आदर्श राजा बनवण्याचे दूरदर्शी प्रशिक्षण. • छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी चेन्नम्मा यांच्यातील तो गुप्त मैत्रीचा तह. • मुघल फौजेला दलदलीत आणि डोंगरदऱ्यात चिरडून टाकणारी राणीची गनिमी कावा युद्धपद्धती. हा केवळ इतिहास नाही, तर संकटात कसं खंबीर राहायचं याचं जिवंत उदाहरण आहे.

इतिहासाने जिच्या शौर्याची दखल घेतली, पण आपण मात्र विसरलो — ती केळदी-बेदनूरची राणी चेन्नम्मा. नि. मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी लिखित "अपराजिता — गाथा भारतीय वीरांगणांची" या ग्रंथातून Granthpremi अभिवाचनात आज तिची अविश्वसनीय गाथा जिवंत होतेय! या भागात आपण राणी चेन्नम्मा यांचा इतिहास पाहणार आहोत, जो आजच्या पिढीला व्यवस्थापन, शौर्य आणि धैर्याचे मोठे धडे देतो. काय पाहाल या व्हिडिओमध्ये : • साध्या व्यापारी कुटुंबातील मुलगी केळदीची सम्राज्ञी कशी झाली? • राजघराण्यात जन्म न घेताही शस्त्रविद्या, मुत्सद्देगिरी आणि प्रशासनात मिळवलेले प्राविण्य. • फितूर नातेवाईक आणि शेजारील डच-पोर्तुगीज आक्रमकांचे डावपेच कसे उधळले? • एका सामान्य मुलाला दत्तक घेऊन त्याला आदर्श राजा बनवण्याचे दूरदर्शी प्रशिक्षण. • छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी चेन्नम्मा यांच्यातील तो गुप्त मैत्रीचा तह. • मुघल फौजेला दलदलीत आणि डोंगरदऱ्यात चिरडून टाकणारी राणीची गनिमी कावा युद्धपद्धती. हा केवळ इतिहास नाही, तर संकटात कसं खंबीर राहायचं याचं जिवंत उदाहरण आहे.

[00:00:00] नमस्कार, गरथप्रेमी चा आच्या अभिवाचा नाचाया भागात तुम्हा सग्यांच मना पसुन्च्वागत सेवा निवरुत्त मेजर मोहिली गरगे कुलकरणी यानी लहिलेल थे उस्तकिमा गरथपम हनु याता पणियाला अपराजिता गाथा भार्तिय वीरांगनांची, शौरिय, प्रशासन, आणि स्लातनत्य

[00:00:25] हा ग्रंथवाचा तस्ता नाम अला प्रत्यक्षानाला हे जानवत तो कि यातल्या त्या राणीच आयुशमी जगते इतकी प्रभावी भाषा आणि इतक्या सुंदर पध्धतीने मांडणी केलेली आहे आणि महनुनाच ज्यातल्या एका धहिर्यावान आणि शौर्यावान ग्रानीची गाथा मी तुमाला अजवाचुन दाखवनारे

[00:00:44] केदीचा नायकांचा इतिहास मुख्यत्वे शीला लेखातुन मेतो यातुन महत्वपूर्ण प्रसंग त्याकाचे अधिकारी प्रशासन व्यवस्था व्यापार देनग्या भावगोलिक माहिती ही मेते केदीचा नायकांचे दोन साहित्तिक मुख्य संदर्भ मंजे राणी चेन्नमाच्या पुत्र राजा बसव राज यान लहिलेला शिवत तत्व रत्नाकर हा संस्कृत ग्रंथ

[00:01:11] आणी नायकांचे दर्भारात असलेला लिंगांणा यानली लहिलेला केदी इन रुपविजयम हा कन्नड ग्रंथ याची भूर्च पत्रानवर लहिलेली मूल प्रत लंडनचे इंडिया उफ लाइब्ररी मध्या है याशिवाई पोर्टुगीज, डच, इंग्रस यांचा शिजहलेला नायकांचा पत्रव्यवार ही अनेक गोष्टी उघड करतो तसेज परदेशी परियतक पियेत्रो डेलो व्याले

[00:01:38] इत्यादी परियतकांचह दक्षिन भारताचा इतिहासा वर लहिली गेलेली अनेक पुस्तक नायकांचा इतिहासाची आवर जुन दखल गेताच केदीचा नायकांचा प्रवास बसप्पा आणि बसवम्मा यांची मुल धौडाप्पा आणि भद्राप्पा हे दोन अतीशै पराक्रमी बंधू चंद्रगुट्ती परगण्यात रहाथोते

[00:02:14] अम्रित्या यशस्वी केल्या त्याम उले राजान त्यानना केदी, इकेरी, लतावाडी इत्यादी आठ जहागिरी बक्षिस मणुन दिल्या अशा प्रकारे केदीचा संस्थांची इस्विसन 15 शेपसून या इकेरी इतुन सुर्वाद जली पुडे अनेक उत्तम प्रशासक आणी योध्याननी हे संस्थान वैभवाचा शिखरावर नेले

[00:02:38] नायकांचा इतिहास मैसूर, मराथे इत्यादी राजानची वेलो वेली जालेला संगर्शान भरलेला है तसच पोर्तुगीज, डच, प्रेंच, इंग्रश इत्यादी परकिय आक्रमकांची ही ते जून्जले आहे कारण भारताची पश्चिम किनार पट्टी अंधाबाद भरूच अशी काही व्यापारी केंद्र उभी राहली होती पोर्तुगीजांची शक्ति सुद्धा वाड़त होती

[00:03:06] काले मीरे तांदूल इत्यादी गोष्टिनचा व्यापार पूर्ण पणे इकेरीचा नायकांचा आधिनोता या तांदलाचा व्यापारा मुले इंग्रश इही या भागा कड़े आकर्शिले गेले आणि त्यांचात स्पर्धा सुरू छाली वीरभद्रा नायकान इस्विसन 1641 मधे नायकांची राजधानी इकेरीवरुन बेदनूर इथेनेली आत्ताचा शिमोगा जिल्धातला नगर ग्राम हे

[00:03:33] हा संघर्शाचा काल होता मनुन अधिक सुरक्षितते साथी हे नविन ठिकान वीरभद्राना निवडला बेदनूर चा मूल नाव बिदरू हली बाबुन चागाव या शिवय व्यापा राच्चा दुरूष्टीन मंगुलूर इत्याधी शहरांचे रस्ते बेदनूर शी जोडले गेले होते हा भाग डोंगरांदी वेडलेला आसल्यान या जागेला नईसर्गिक तटबंधी ही होती

[00:03:59] मनुन ही जागा युद्धा सर्थी स्ट्राटेजिक इंपोर्टन्स ची अत्यांत महत्व पूर्ण होती आता वलू या चेन्नमाचे जन्मा कडे करना टकातल्या कुंदनपूर गावात लिंगायाच समाजाचा एका सामान्य व्यापारी कुटुम्बा मधे चेन्नमाता जन्मजाला तीचे वडील होते सिध्धापा शेट्टी

[00:04:21] महादेवावर नितांत श्रधा ठेऊन त्याची अखंड उपासना करना रहे कुटुम्बा खूब धार्मीक आणि तत्वन इस्थ होते पेजस्वी कांती भव्यकपार खुरले केस समकदार डोले अशा दैवी साउंदर्याचा वर्दान लाबलेली चेन्नमा तितकीच गुणी सत्वशील आणि धर्मन इस्थ होती

[00:04:46] राजा शिवाप्पा नायक इसविशन 1645 ते 1607 आणि राणी बसवलिंगम्मा यंचा मुल्गा सोम शेखर नायक इसविशन 1667 मदे भावाचा मृत्युमुले लाहन वयातास कादी वर बसला या दर्म्यान मराठ्यानी आपले लक्षक करनाटका कडे वलवल होता इसविशन 1665 मदे त्यानी बेद्नुर मधून हज़ारो रुपयांची लूट नेली

[00:05:15] किशोर वईन राजा सोम शेखर चा इसविशन 1668 मदे विजापुल्चा आदिल शाहा दूसरा याच्चा शी मोथा संघर्ष जाला त्यात शेरिस खानन इकेरी मदले तीन किले ताब्याद घेतले तसच कासार गोडा इतल्या नायर लोकांशी सोम शेखरला तोन द्यावलागला मैसूर इंग्र जियांचा शीही त्याचा संघर्ष सुरुच होता

[00:05:41] अत्यंत तडपदार देखना शक्तिशाली बुद्धिमान शूर धार्मिक सत्यवान और नियाय प्रिय अशा सर्वगुण संपन्न राजाला जावाई करून घेणा सठी अनेक राजे प्रहतन शिलोते पन वय हो नहीं त्याना अध्याप लगन केलेले नुट अता राज्जाला उत्तराधिकरी कसा मेलार ही चिन्ता सग्यान नावाटत थोती चेन्नमाचा विवाह

[00:06:09] एकदा सोमशेखर रामेश्वरम इते गेला आस्ता वडिलान बरोबर आलेली चेन्नमा त्याचा द्रुष्टिस पडली तिचा अलोकिक रूप अ सामान्य धैर्य आत्म विश्वास आणी एकुनाच तेजस्वी व्यक्तिमत्व पाहुन त्याणा तिला माघनी गालाईचा थरोला पं तैच्या विश्वासु मंद्रया नी तरा आठवन करऊं दिली की

[00:06:35] ती राजवंशातिल मसुन सामान्य व्यापारी कुटुंबातिला हे तथा पी सोमशेखर त्याचा मतावर ठ

[00:07:26] अच्छु उखोती। संगीत आनि साहीत तया तही रमली। तया तही तीना एक वेग्वी उन्ची गाटली। तीचा व्यक्ति मत्व अधिक परिपक्व जाल। राजा सोम शेखर स्वताहा तिला अनेक गोष्टी सांगतसे। या तुनच मुगलान विरुद्ध लड्ण्याची प्रेरेना तिला मिलाली।

[00:07:53] शिव तत्व रत्नाकर ग्रंथातला त्याना राणी चन्नम्माला केलेला उपदेशाचा काही भाग इथे देना सरखाहे। देवनाम भयं प्राधात सर्वेशामिती विश्रुतम् तथाकली युगे दैत्य रूपैर मलेचे रुपाद्रुतात्

[00:08:13] पुन्यस्थलात्समस्ताच्च धर्मरहसमवापितात् निगर्ट्यसंतसर्वेपी देशमस्माकमाश्रिताह सुखे नईवोपजीवे युःू पुन्यदेशदियस्सदा।

[00:08:30] अनंतरम कियतकाला देतत्देशमुपागतान लेच्छान पराजितान कृत्वा लोका नामभयम कुरू सर्वदेश शिरोरत्ने चिंद्वरूपे महेश्वरे।

[00:08:49] याचा सार मंजे जा प्रमाने पूर्वी देवानना त्रास देना साथी दैत्य हों गेले। त्या प्रमाने या कली युगात मलेंच मंजे मुगल इत्यादी तसच इतर परकिय आक्रमक उपद्रव देता है।

[00:09:05] अनि त्यामुए अच्चानक सगे संत या पूर्ण्य भूमितुन निगुन जाता है। धर्माचा रास होता है। हे देवी या मलेंचानना पराभूत करून प्रजेला अभई प्रदान कर। या उपदेशात किती तरी गोष्टी प्रतिबिम्बित होतात। या वरुन राजाचा तिनी मिलवलेला विश्वास दिसुनेतो। राणी नहे कार्य पुढे करून दाखोल। तिनी प्रशासनात लक्ष द्यायला सुरुवात केली।

[00:09:34] राजाना हलू-हलू प्रशासन न्याय अव्यवस्थे साथी तिचे सल्ले घेत ते अमलात आंडले। दुष्ट प्रवरुत तिनना कठोर शासन करून सज्जनान चा मागे ती ठाम पड़े उभी रहू लागली। तिचा एक ही सल्ला किवान निर्णै चुकी चा ठरला नै। राज्या तिल जनता या राणीचा अतिशय आदर करू लागली। जनु भविष्टा साठीचे छे सगे संकेत होते।

[00:10:00] हर हुन्नरी एशा सोम शेखरला राणीची उत्तम साथ लाबली। त्यांचा प्रयत्नान केरदीचा राज्य गोव्या पासुन ते खाली मलबार परंत, मंजेच केरल परंत विस्तिर्णा जाल। आच्चा शिमोगा आणी मंगलूर जिल्धा हसन आणी चिक मंगलूर जिल्धांचा मोथा भाग। कारवार, धारवार, चित्र दुर्ग आणी तुमकुरू जिल्धांचा काही भाग।

[00:10:25] तसच केरोलचा काही भाग मिलून त्या कालच केरदी राज्य तयार जालेलो होता। समुद्र किदारा आणि डोंगरी भाग तसच मालनाड मदला घनदाट जंगलाचा भाग याच समाविष्ट होता। आमबा, चिंस, केली, नारल। तसच अउशदी वनस्पतिनी सम्रुद्ध खजिने आणि रत्नानी सम्रुद्ध जालेला हा भाग होता। राजा सोमेश्वराची अधोगती, मात्र नियतीचा मनात वेगरच काही होता।

[00:10:54] विजयनगर प्रमाणे केदी मध्य सुध्धा मोठा प्रमाणा दसरा दिवाली आणि इतर उच्छव साजरे करेनेची परंपरा होती। अशाचेका कारेक्रमाद राजा सोमशेखर यहाना जम्बु खंडी, मांजे आत्ताचा जाम खंडी इतला कलावती नावाचा नर्तिकेचा नृत्य पाहिला। आणि तो विचलिच छाला। तो त्या नृत्यांगनेचा नादी लगला।

[00:11:19] हलु हलु राजा अमली पदार्थांचा नशेचा आहारी गेला। त्याला दूर्धर रोगानी ग्रासला। नृत्यांगना कलावती बरोबर्तिचा सावत्र पिता भारामे महतु हाही बेदनुर्मधे आला। तो अतिशे कारस्थानी होता। एउड्या पराक्रमी अणि विद्वान राजाची विनाशकाले विपरीत बुद्धी जाल्याना या कालात राज्याचा प्रशासन पूर्ण पणे राणी चेन्नम्मा कडे होता।

[00:11:48] तीचे सासरे शिवाप्पा नायक यांचा कालापासुन विश्वासु अस्टेला थिमन्ना नायक हातीचा विश्वासु मुख्यमंत्री होता। राजा सोमशेखर आणी राणी चेन्नम्मा यानना मूल महुतर। त्यामुए थिमन्ना सह अनेकानी मूल दत्तक गेनाविशेई तीचा कडे आगरह केला। तीने तो मुलेच मान्यकेला नाही। हेन्नो पठला मुए थिमन्ना काहिसा रुष्ट होन राज्यातुन निगुन गेला।

[00:12:16] विजापुर्चा सुल्तानी आक्रमन। बेद्नूर मधे खुब अस्तिर्था निर्माण जली। याचा स्पाइदा घ्यों विजापुर्चा सुल्तानान त्याचा सर्दार मुझबार खान्याला सैन्या सह बेद्नूर वर आक्रमन करने साथी पाठावल। त्याचा पुरे सुल्तानाचा ओवकील जान्नो पंत हा होता।

[00:12:36] विजापुर्चा आक्रमन थोपउन धर्णा साथी आणी नाहक संघर्षा आण्या साथी जान्नो पंतानशी बोलनी करून राणी चेन्नमान त्याचा शितह करून त्याला तीन लाक रूपए एवडी रक्कम दिली। परंतु जान्नो पंतानचा हा धूर तपना होता।

[00:13:06] आणी इतर फितूर यानी कर्ट करून राजा सोमशेखर यानची निर्ग्रुण हत्या केली।

[00:13:36] राज्य करती राणी चेन्नमान. क्रूर पधद्धतिन राज्याची हत्या जालाच कलताच, थिमणना गही वरला अणी होता तेथून राज्या साथी धाउनाला, त्याना सैन्याचा नेत्रूत्व हाता घेतला. विजापुर्चा सैज्य प्रचंड होता राणी सावध जाली एक किल्ला बिद्नूर्चा आणी दूसरा घनदाट जंगलातला भूवन गिरी हे दोन किल्ले मंजे केदी राज्याची बलस्थान होती

[00:14:05] तीना मत्रैंशी सलामसललत करून चतुराईन राजकोष इतर सग्या महत्वाचा गोष्टी घनदाट जंगला तसलेला भूवन गिरी किल्ल्ले ठलवला आता भूवन गिरी मधे राणीना सैन्य शस्थ्रास्थ्र सगल सर जकेला शत्रू सैन्या बेदनूरला पोचला तेमा त्यांचा हाती काही ही लागला नैं राणी जंगलाचा दिशेन गेली ही बातमी तेनना कलली आणी ते तीचा पाठला करण्याच्या दुष्टीना जंगलाच शिरले

[00:14:34] परंतु घनदाच जंगलामधे ते भटकत राहिले तेनचा वर थिमनना नायक आणी सैन्यान गनीमी काव्यान खूब छुपे हलले केले यात विजापूर्चा बरत्स सैन्या मारला गेला इतर धास्तावलेला सैन्या तिथु निगुन गेला विजापूर्चा बाजुन तारी केरे इतला हनुमान अप्पा नायक हाही लड़तोता पन ट्याचा सेनापती शेक भाबा याला बेदनूर सैन्यान मारला बेदनूर न विजय मिलवला

[00:15:04] राणी चेन्नम्मान अतीशै धैर्यान परिस्तितिला तोन दिला मकतो जन्यो पंतांचा धूरतपणासो वा सशस्त्र आक्रमन ती सग्रान ना पूरुनूरली राणीचा रूद्र आवतार पाहुन सगे आश्चर्य चकित जले राजाचा हत्तेत सामील असलेल्या एकालाही राणीनी सोडला नाई त्यात तीचा दीर बसलिंग नायक हाही होता

[00:15:31] बेदनूर सिहासन हडपने साथी अनेक ठिकानी चड़ाओड सुरुझाली लक्षमया वीर भद्रैया याना एक कारस्थान केला वेंकट पईया याचा मुलाला बेदनूर चा सिहासनावर बसलने साथी त्याचा विरोधात जान्नो पंतान सह तिमनना आणी कृष्णपईया याननी ही एक कट रचला सेना पती भद्रापा त्याचा मुलाला बेदनूर चा गादिवर बसलने साथी

[00:15:58] या दोन गटान मधे लड़ाई सुरुझाली आणी तिन अतीशय भीशन रूप गेतला राणी चेन्नमान कृष्णापईया आणी थिमनना यानना बोलाउन गेतला आणी ठनकाउन सांगितला कि या सिहासनावर उत्तर अधिकारी मणून बस्रन्याचा जर कोणाला अधिकार असेल तर ती नी आहे राणी चेन्नमा सिहा सनावर इतर कोडी ही बस्णार नाही

[00:16:27] हे सचग्याननी कायमचा ध्याना ठेवा तीना तेना कडक शिक्षा फर्मावली विजापुर्चा आक्रमणा नंतर चातुरिय अणि धाडसान जा पद्ध तिन राणीन पुन्हा वर्चस्व प्रस्थापित केल त्या नंतर प्रजेचा मंत्र्यांचा मनात तीचा सामर्थ्या विशेई कोणती ही शंका उरली नै चेन्नम माचा राज्या विशेक

[00:16:50] इस वी संग 1681 साली भुवन गिरी इते प्रथे प्रमाणे राणी चेन्नम माचा राज्या विशेक करना ताला या सोहल्यानंतर ती बेदनूर इथे परतली और तीने राज्याचा प्रशासन संपूर्ण पणे आपले हाताच घेतलो इतर कोणा नाते वाईकाला केवल पुरूष उत्तराधिकारी महनुन सिहा सनावर न बस अवता किमा पुत्र दत्तक न घेता ती स्वताहा बेदनूर ची शासिका जाली

[00:17:20] हा खूब मोठा इतिहास राणी मी रचला या साथी लागनारा दूरदम्य आत्मविश्वास राणी कडे होता कोंट्या ही राजवांचात जन्म न घेता या नंतर राणी चेन्नम्मान तीन वर्षांचा बसवप्पा यला पुत्र मणुन दत्तक घेतल तोही कुणा नायक सर्दारचा पुत्र नसुन मरकप्पा शेट्टियचा मुलगा होता पन त्याला तिदी गादीवर बसोला नाही

[00:17:48] राजकिय स्थाईर्य रहाव और बेद्नूरला भविश्यात एक समर्थ उत्तराधी कारी मिलावा हा या माच्चा प्रमुख उद्धेश होता राणी चेन्नम्मान यूराजाचा प्रशिक्षणावर भर दिला प्राचीन भार्थिय शास्त्र और एक शासक मणुन आवश्यक अस्रनार्या प्रशासनात ले सगया गोष्टी तेला शिकावले गेला

[00:18:09] तसच शस्त्रविद्या, युद्धनीती आणी सग्या युद्ध कौशल्यांचा ही अत्यांता चांगल्या प्रकारे प्रशिक्षन तीन बसव अप्पाला दिला नायक राजे हे मुळा तच कला प्रियक होते और त्या मुले यूरा जाला आवर द्या कला ज़े संग्यित आणी इतर वाध्यान चाहीत न्यान आवर जुुम दिल्या जातासे बसवपपा ही यला अबवदन होता तेला माता चेन्नम मा विशय अती शय आदर वाटत से

[00:18:38] यहा पुडे राणीची दिन चरिया जिचा प्रशासन हे दिलेला हे आता पन पुडे वळुया लशकर और राज्य विस्तार हाकडे सामर्थ्य शाली सैन्य दलाचा जोरावर राज्याची सुरक्षितता अवलंबू नस्ते राणी चेन्नम माचा कारकीरदीर राज्यान केलेला युद्धान वरुन हे निश्चित आहे कि प्रशिक्षित सुसज अशितीची सैन्य शक्ती होती

[00:19:05] ठानी कादी वासी और इतर सग्या जाती जमातींचा समावेश तीचा सैन्या मदे होता पाई दल, घोड़, दारुगोळा और तोफ खाना, हत्ती दल असे विभाग त्या थोते राणी चेन्नमा अरब स्ताना तुन घोडे मागवत असल्यान, तीचा घोड़दल अतिश्य उम्मस्बूत होता राणी चेन्नमा बेद्नुर्ची शासी का जाल्यान अंतर, शेजारची आक्रमकान्ची मालिकाच्टीचा समोरोती

[00:19:32] त्याना खंबिर पणे तोन दे तीना सक्षम सैन्याचा जोरावर्ती स्तावानिधी, होन्नाली, जादेया, मुदोजी इत्यादी अनेक किल्ले घेतले सोडे इतले रामचंद्र नायकाना केलेल आक्रमान, राणीन यशस्वी पणे परताउन लावला

[00:19:51] कारा कला, मंजे आता उडूपी जिल्ल्याता है, मल्लीकार्जुन, इत्यादी प्रदेश, तसेच किल्ले, जे तूलू मांडलिक राज्जाननी जिंकुन घेतले होते, तेही तीना परत मिलावले राणीना बेद्दूर मधे राज्ज प्रस्थापित केला, तरी ही सत्ते साथी कटकारस्थाना सुरूच होती

[00:20:10] इस विशन 1691 साली सदाशिव नायक यान डच इस्ट इंडिया कमपनीला पत्र पाठवन तो केल्दीचा खरा उत्तराधिकारी आहे, हे सिद्ध कर्णाचा खूब प्रयत्नकेला पुर्वजांची वंशावल देऊन पत्रात हे ही लीला की एक स्त्री सिहा सनावर बसलिया है, हे दर्बारातल्या मंत्रयान ना मान्य नही, त्या मुले त्या मंत्रयांचा मला पूर्णा पाठिमबा है

[00:20:36] डच लोकाननी अर्थात अच याची मूलिच दखल गेतली नैं जवल पास 17 वर्षेतो अशा प्रकारे कुठुन तरी मदत मिलवन्याचा प्रेतनात रहिला सिहा सनावर अधिकार सांगनारे कोंट्या तरी शेजारी राजांची मदत गिऊन आक्रमन करत असत, परंतु त्यांची निराशा जाली

[00:20:56] मैसूर शी दिर्गकाल संगर्ष, मैसूर चा चिककदेवराय वोडे आर यान अंधक व्यंकट नायक यला केलदी चा सिहासनावर बसवन्याचा आश्वासंदेवुल केलदी वर आक्रमन केलव। या कारणाव्यती रिक्तम मैसूर आणि केदी मधे अनेक वर्ष संगर्ष सुरू होता। इस विशन 1644 मधे राणी न मैसूर चा सैन्यावर विजय मुला।

[00:21:21] पुडे मैसूर चा सेनापती दलवाई कुमाराया हा मदूराई नायकांचा विरुध सुरू असलेल्या मोहिमान मधे व्यस्त अस्तान्ना। राणी चेन्नमान, केदूर, बनवार, अंजेच बानापूर, हसन और बेलूर इत्यादी प्रदेश ताब्याग्यों मैसूर कर्चा सग्या सीमा मजबूत केले।

[00:21:41] इसविशन 168 ते 118 मधे या सग्या मोहिमान मधे केदी सैन्याचा नेत्रूत्व बसप्पा नायक यानकेल, त्याला गोवल कोंड्याचा कुतुप शाहाची सुधा साथ होती। इसविशन 169 पासुन चिक्कदेवराय याना बेदनूर्षी लढ़ाय तीवर केली।

[00:22:02] आणी दल्वाई 196 शेटी, केली वाड्याचा सबनीस, बोमर सैया, याकुप खान, अईगूर्चा कुरूष्णापा नायक, चित्तल दुर्गचे बेडा, इत्यादी अने खंदे लडवाये राणी चेन्नम्माचा बाजुन होते। नंतर राणीचा सैन्यान अरकल गुडाला वेडा दिला। दल्वाई तिमपपईया याचा नेत्रुद्वा खाली मैसुर सैन्या तिथे पोचला।

[00:22:28] जानेवरी सोलाशे पंचैन्नमधे अरकल गुडजवल हेबाये मंजे आताचा हसन जिल्धात। इथे लड़ाईला सुरुवात जाली। दोनी बाजुनी बाणांचा वर्षाव सुरुझाला। हत्ती ही चढ़ा ओडीन लड़त होते। राणीचा बाजुन लड़नार्या याकुप खानला बंदुकीची गोई लागुन तो मारला गेला।

[00:22:50] सेन्न बसवाचा धीर खचला। क्रुष्णाप्पा नायक ही मारला गेला। मैसुर्चा विजय जाला। फेबरुवारी सोडाशे पंचेन्न उमधे एलगूर आता कोडगु जिल्ध्यात साकलेशपूर हसन जिल्ध्यात इत्यादी प्रदेश गेऊन चिकक देवरायाना स्वताहाचा वर्चस्व प्रस्थापित केला।

[00:23:13] पंचेन्नम गप्प बसली नाही। तिना युद्धनिती आखली सब्मिस बोमर सैया याचा नेत्रुत्भा खाली तिचा सैन्नान मैसुशुरवर आक्टरमन केला। यात मैसूरचा सेनापती दल्वाई तिमपपया मारला गेला. राणीचा सैन्यान त्याचा मुलाला कईद केला. अशा प्रकारे राणी चेन्नम मान मैसूरवर कुर घोडिकेली. अर्थातच राणीन त्या मुलाला नंतर सोड़ून दिला.

[00:23:41] मात्र दिर्ग संगर्शानंतर मैसूर आणी बेद्नूर मधे मैत्रीचा तह धाला बंडखोरीचा दमन आणकी एक बंडाला राणी चेन्नमाला स्वामोरज आवला लगला विजापुर्ची मदद घेऊन नगारा इथल्या लोकानी बंडपुकारला हे बंडख खुप मोठ्या स्वरूपाथ होता राणीन या वेली भूवन गिरी मंजे कावाले दुर्ग इथे तात्पूर्टा आश्राई घेतला

[00:24:11] तीन बेद्नूर कडे जानारे सगे रस्ते बंदकेले त्या मुले कोंटा ही अन धान्य किमा अन्य महत्वाचा गोष्टीचा पुरव था राज्यात एकाठीकाना हुन दुसरी कडे हुँ शकतना हुता आद घुसलेल्या बंडख खुरांची उपासमार जाली आणि ते बठनी वराले त्यान अंतर तीना दोड़्डा बसवप्पा याला सांते बेंदुर्चा मंजे दावनगिरी चा मोही मेवर पाठवले

[00:24:37] त्याना बारा मंणा नायक या पाले गाराला पराभूत करून त्याचा प्रदेश घेतला अशा प्रकारे नाक बंद केल तर तोंड उघरत ये तंतर राणी ना चांगलत्स अमला तानला राणी चेन्नमा आणी अवरंग जेव हा खुप महत्वाचा भाग आहे या सग्या प्रवासातला

[00:25:00] स्वराज आतल्या घडा मोडी Чariapati Шivaji महराजान चा मोहीमा सत्त राणी चेन्नमा चा काना वरिये तसत इस विशन 1675 मदे राणी चेन्नमा आणी चत्रपती शिवाजी महराजान चा एक मैत्री चा तहँ धाला होता त्या अंतरगत महराजानी पोर्तुगीज अणी आदिल शाहा पासुन केडि संस्थानाला भविश्यात सम्रक्षन देवुकेल होता।

[00:25:26] चत्रपती शिवाजी महराज गेलानंतर काही वर्षात मुघलानी इसविसन 16-शैंशी मधे विजापूर तसच इसविसन 16-शैंशी मधे गोवल कोंडा घितल। अउरंग जेबाच्या अनन्वित छला नही न जुकनार्या छत्रपती धर्मवीर संभाजी महराजाना अकरा मार्च 1691 रोजी वीर मरणालो।

[00:25:53] या वेई अउरंग जेबाच्या सैन्यान राइगर्ला कडक वेढा दिला। अशावेई शिवाजी महराजांचे द्वितिय सुपुत्र राजा राम महराज यानी तमेल नाडू मदल्या जिन्जी चा अभेद्य किल्या कडे प्रयान केल। पन तिते पोचने आधीच मुगलांचा प्रदेशातुन हजारों मैल जान अत्यांत धुका दायक होत। भणून ट्याननी लिंगाया चाधुनचा वेश धारन करून आपली जिन्जी कडे वाच्चाल सुरू केली।

[00:26:22] एक दिवस ते राणी चेन्णम माच्या राजधानीत बेद्नूर मधे योण पोचले। राणी चेन्णम मा सकाई नित्य नेमान साधुनना अन्न दान करतासे। एक दिवस भिक्षा देतानना तीचा है लक्षा तालकी समोर्चे साधु है साधु आटक नहीत। तीन चवकशी केलया वर, राजा राम महरज�تىनी सग्या परिष्टितीक्ची कलपना राणीला दिल। राणी न राजा रा महराजनना आश्वस्त केल bukan

[00:26:50] खेल्याचे केली। अवरं जेबान कीम्ती भेट वस्तूंचह एक धमकी वजा पत्र राणी चेन्नम्माला पाठोला राजा राम तुमच्या राज्या ताला हे असे कले

[00:27:15] त्याला ताबड तोग अब्दुल खानाचा सोप्तिन आमचा कडे रवाना करावे राणी चेन्नम्मान त्या पत्राला मूलिच दुमानला नाई के उढ़ हे धाडस तिन या पत्राला अत्यांत चातुर्याने अणी स्पष्ट पणे उत्तर दिला राजा राम इते नाही सयद अब्दुल्ला खानान रूपाजी भोसले वह इतर मराठानना कईद केला है त्या मान साथ कदाचे त्राजारा मसावा

[00:27:44] राणी चेन्नम्मान राजारा महराजांचा सम्रक्षणा साथी त्यांचा बरोबरतीची विश्वासु मान सदिली बोम्मिन नाहली, अदुवल्ली, कलास, खांड्या आणी वसुधारा या मारगान बाहेर काढ़त राजाराम महराजांना जिन्जिला सुख्रु पोचवला हे अउरंग जेबाला सर्वत ताहा अनपेक्षित होता

[00:28:08] राजाराम मेलनार हे ग्रुहित धरुन त्याला बंदो बस्ता ताण्या सथी अउरंग जेबान हमिनुद्दिन खानाची रवानगी सुधा केली होती त्या मुला राणी चेन्नमाचा पत्रोत्त राइकुन अउरंग जे भयंकर संतापला

[00:28:23] त्याचा राज्य उद्वस्त करनाची आध्या देऊन त्याना जाननिसार खान त्याचा भाव तुहवर खान आणी मुख्य मन्जे त्याचा मूलगा शहजादा आजम यला प्रचंद मोठ्या सैन्या सह बेद्नुर कड़ रवाना केल अउरंग जेबाचा सैन्याची माघार आणकीनेक चांगला योगा योग मन्जे या मुगल पाउजेला करनाटक्चा सरहद्दी वर संताची घोरपड याननि गाटला

[00:28:52] तिथे निकराची लढाई होँन मोगलांची पीच्छे हाट जली जाननिसार सिंग हाथ तिथे जख मी जाला तथापी अवरंग जेबचा आदमेनुसार उरलेला सैन्या बेद्नुर कड़े वलला हा प्रदेश घनदा जंगलांची भरलेला होता त्यात मुगल सैन्य डिशाहिन हून बिथरला अनेक ठिकानी ते दल दली तही फसला जंगला मध्ये मुगल सेना पिच्चुन गेली

[00:29:19] शैन्या बेचेफे पड़ि घनदा पिचला होता है थ 9сть20 पोला � Chain गेलेला है पिचला सैन्या बिच्चकै आदमेंची भरलेला म मेंची सलोगे बिचा़ 형ブाने parcelा crackers की तेनदा जला

[00:29:43] राणी कडून थोडी खंडणी और सीमेवलचे काही छोटे किले लेगे उन अउरंग जेबान आपला सैन्य जिन्जी कडे वळवला। राणी मुले राजाराम महराज हाती लागले नहीत। शिवाई मुगल सैन्याला माघार घ्यावी लागली है अउरंग जेबाच्चा मुठ्था अपयाशोत।