कृष्णलीलांमध्ये काय योग रहस्य दडले आहे हे समजण्यासाठी ही कथा नक्की ऐका! आपण अनेकदा म्हणतो की "संसार आहे तर दुःख असणारच." पण या दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याच पौराणिक कथांमध्ये, अध्यात्म आणि योगमार्गात आहे का? या भागात आपण अनिल फडणवीस यांच्या 'आनंद योग - ध्यानासहित' या पुस्तकातील एक अतिशय सुंदर अशी "बाळकृष्ण आणि महादेव यांची भेट" ही कथा ऐकणार आहोत. या भागात आपण पाहणार आहोत: • गोकुळ आणि मानवी देह यांचा नेमका संबंध काय? • संसारग्रस्त जीवन शांत होण्यासाठी महादेवांसारख्या वैराग्याची गरज का असते? • अध्यात्मिक दृष्टीने 'रडणे' थांबवून आयुष्यात 'हास्य' कसे आणावे? तुमचा आध्यात्मिक आणि योगमार्गावरील प्रवास सुरू करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा! अनिल फडणवीस यांनी लिहिलेला आनंद योग - ध्यानासहित पुस्तक ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :- https://granthpremi.com/products/anand-yog अथवा खालील नंबर वर संपर्क करा WhatsApp Message Only : +91 85509 31939 (स. 11 ते स. 6)
हे पुस्तक Flipkart आणि Amazon वर देखील उपलब्ध आहे
[00:00:01] नमस्कार, गरथपरमी चे आच्चा भागात तुम्हा सगयांच मना पसुन स्वागत। माक्चा भागात श्री अनिल फडणविस यानिल हीलेला आनन्द योग, ध्याना सहीत या पुस्तकातों अपनेक किस्स आएकला होता। या भागात आपन याच पुस्तकात तं एक गोष
[00:00:22] कुस्तकात आपन याच पुस्तकात तं एकला होता।
[00:00:48] या आनन्दोच वाची चाहूल कैला सावर समाधी अवस्थेत भगवान शिवजिन न जाली। भगवन ताचे सुगून साकार गोजिर्वाने रूप आपन पहावे औशी तीवर इच्छा त्यान न जाली। पार्वती मातेला त्याने सांगितले कि मला गोकुला जाउन बालकुरुष्णाला पहावयाचे आहे।
[00:01:09] पार्वती मातेने सांगितले कि नुकताच बालकुष्णाचा जन्वा जाला है, या मुले आतात जाने जनरिती प्रमाणे योग्य होनार नाही। दुसरे दिवशी बोले नाथाननी गोकुला जानेची इच्छा दर्शविताच पार्वती मातेचा नकाराला।
[00:01:27] तिसरे वच अवथय दिवशी याच उत्तराची पुनरा वृत्ती जाले। पाच्य दिवशी मात्र गोकुला जायचेच असे ठरववती मातेला सांगितले वच्छा अज दम गुपता जाले आणि गोकुला तवतीरिं जाले। ते एका जटा धारी बल्यरा ग्याच्या वेशात।
[00:01:46] नंदन वाड़यात जातान आपल्या गलात अश्णार्या नागा मुळे आपली अडशन होईली है त्यांचा लक्षात आले आणि नागाला त्यानी तु गोकुलाच्या वेशीवर माजी वाट पहा असी सांगेतले।
[00:02:00] ते वा नागाने भोले नाथाना विननति केली। हे भोले नाथा आमचा स्वामीन चा शैयेवर मनजे शेश शैयेवर भगवान विष्णु यांचा निवास शीर समुद्रा तस्तो आणि श्री कृष्णा हेतर भगवान विष्णुचे अउतार आहेत। त्यांचे दर्शन मलावावे अशिमाजे इच्छा है भोले नात तर नावा प्रमाणे भोले आणी दयालू त्यानी तथास्तु मंटले व नागाला गलात रहू दिले।
[00:02:29] त्यांचे भोले नात नंद बाबाचा वाड्या समोराले। त्या वेली वाड्या समोर अनेक बैरा ग्यानना भिक्षे कर्यानना पंच पक्वानांचे वाट कृष्ण जन्माचे आनंदा प्रित्यर्थ होतसल्याचे दिसले। एका दासीने भोले नातानना पंच पक्वानाचे ताट अरपण केले। भोले नाताननी ही भिक्षा ना कारली। दासीने ही बातनी यशोदा मातेला दिली।
[00:02:57] अती थीचा सतकार जाला पाहिजे। या विच्चाराने यशोदा मातेने सुवर्ण रत्नाने भरलेला तवर दासी द्वारे भोले नातान कडे पाठविला। विरक्त भोले नातानी याही भेटीचा अस्विकार दर्शविला आणी आमाला बाल कृष्ण बगायचा आहे। त्याला इकडे आनावे असे दासीला सांगितले। बईरा ग्याच्या या मागनीची पूर्टता करने यशोदा मातेला अशक्य वाटले।
[00:03:26] मातेलची शुरू दाइते। एकाई आपल्या लाडक्या संदर्यवान गोंडस नाजू नवजात बालकाला गलात नाग असनार्या बईरा ग्याजवल कशी पाठवेल बरे। भोले नात मात्र हट्टाला पेकले। बालक्रुष्णाला बखितला खेरीज मीथुन जानार नाही। या निश्चयाने दर्वाजया जवलच ठान मांदून बसले।
[00:03:52] काल घटिका, तास या प्रमाने पुडे सरकत होता। एउड्या बेराद बालक्रुष्णाचे दर्शन अपलेला ज़ाले नाही। या विचाराने भोले नात अस्वस्थ जाले। त्यानली मनोमन प्रार्थना केली। देवा, तुम्हाला पाणया साठी भी कएला सहुन येथे आलवाहे। आता अपले दर्शन ज़ाले अशिवाय मी येथुन परत जानार नाही।
[00:04:16] पाणयात पहूडलेले बालक्रुष्णा आता पर्यांत अपले सुन्दर स्मीत हास्यादवारे वा बाल लिलाननी सब होती अश्नार्या गोपिन से मनोरंजन करीत होते। परन्तु बोले नाथांचा आवाज आइकताच त्यानी जोर-जोरात रड्न्या सुर्वात केली। ये शोदा मातेने त्याला दूर पाजले। तरी रड्ने सुरूच। तेमा त्याला बरेवाटले नसेलिया भावनेने अउशद उपचार केले।
[00:04:45] इतकेच नवे तर वयसक गोपिनी त्याची दुरूष्ट देखिल काडली। रड्न्याचे प्रमाण मात्र वाढ़त चोते। शेवटी एका दासीने बाहेर दर्वाजा जवर ठान मांडून बसलेल्या बईरा ग्याला। काही मंत्रत उंहला येत असेल तर बायकृष्णाला इकडे आंटे असे सांगितले। बईरा ग्याने सत्या सांगितले। आमहला नुस्ते मंत्रत अंप्रच येत नाहीं। तर आमी सर्व विद्यांचे स्वामी आहोत।
[00:05:14] मोथा धीर करून येशोदा मातेने दुपट्यात गुंडारून बायकृष्णाला दरवाजा जवला अंडले। बईरा ग्याची दुरुष्टी बायकृष्णा वर पड़ताच महदा अश्चर्य जाले। मोथ मोथ्याने रड्नार्या बायकृष्णाचा चेहर्या वर पुन्हा स्मीत हास्य जलकू लागले। येशोदा माता अश्चर्य चकित जाली आणी विनयाने बईरा ग्याला मनाली।
[00:05:41] महाराज हा बालक आता तर रडावयाचा थामला आहे। परन्तु याने आयूष्चा त्रडू नए। या दुरूष्टी ने तुम्ही काही कराल तर आमचा वर उखकार होतील। बैदा ग्याचा वेशातील बोले नात मनाले। तसेच होईल। फक्त माजी एक अट पूर्ण करा। या बालकाला काही वेल माजा मांडी वर द्या। आनि भोले नातांची इच्छा पूर्ण जाली।
[00:06:07] भोले नात बालकृष्णाला मांडी वर घ्यों तुरुपत जाले। अनि मेश नजरेने बालकृष्णाला एक तव पाहु लगले। तारंटे रूपत्स मनोहरी होते। काव्या तिल त्याचे वर्णा नाहे। तुझा पाहता समोरी तुरुष्टी न फिरे माघारी। भोले नातानी बालकृष्णाचा कुरला जावलानवर प्रेमाने हस्तस पर्षकेला। आनि यशोदा मातेला सांगितले।
[00:06:35] हा बालक आता आयुष्चा कधीच रडनार नाही। उलट याच्चा हास्याने इतरांचे आयुष्च सवक्ख्याने पुलुन जाई। हा आशिर्वाद्देवन भोले नात परत कैला सला जाता। कुष्चा बालली लेतिल ही कथा सुंदर्तर आहेच आनि सर्वानना आवडनारी आहे। मात्र ही कथा रूपकात्मक वाटते। या कथेचे तातपर्यकायसेल।
[00:07:04] गोकुल या शब्दाचा संधी। गो अधिक कुल असाहे। गो याचा अर्ठ इंद्रिय असाहे… गोकुल याचा अर्थ मानवी देह हाहे। आता कुरूष्ण गोकुला जन्मला याचा अर्थ आत्मया चे मानवी देहात अवतरन होते। कारण आत्मा याचा परमात्मया चांउवन्चाहे।
[00:07:33] असे आपन समझतो। हा देह धारी मानव संसार तापाननी दुख्षी होतो वर रडतस्तू कथे प्रमाणे रडणार्या बालकृष्णाला भगवान भोले नाथ मांडिवर घेतात वो शान्त करतात याचा अर्थ असा होईल रडणारा बालकृष्णा हाजनू संसार तपत जीवसुन
[00:07:54] तो वैराग्य शील आणि योग कुशलतेचा आदर्ष असरनार्या भोले नाथान जवल जातो तेमाथ तो शान्त होतो अपला सार्खे संसार तपत जीव वैराग्य शील योग मुर्ती जनार्दन स्वामी यांचा जवल मनाने गेलानंतर आपन शान्त व आनंदी निष्चित चो आशा करते कि तुम्हाला आच्ची ही गोष्ट आवडली असेल
[00:08:24] या गोष्टी वैतरिकत या पुस्तकात तुम्हाला वाचायला मेटील एका टिबेटियन लामाची गोष्ट तचानंतर संत श्री तुकोबांच योग दर्शल कुष्ण लीला योगेश्वर कुष्ण लीला वसाध बोल अशा बरच कही तर खाली दिलेला लेंक वर अत्पच क्लिक करा है पुस्तक मागवा अनि तुम्हा आयूश्य योगमई होवड्या भेटुया पुर्चा भागात लवकरत


