रामभाऊ लघाटे (Rambhau Laghate)

रामभाऊ लघाटे (Rambhau Laghate)

Welcome to Gotawala - a world of stories by Sharad Deshpande about his special people.

मुलांना वाढवण्याची मोठी जबाबदारी निभावताना सोबतीला धावून आले, माझ्या ’गोतावळ्यातले’ - रामभाऊ लघाटे! हे रामभाऊ आधी माझे मित्र होते, मग माझ्या मुलांचे मित्र झाले, आता कदाचित त्यांच्या मुलांचेही होतील... कारण जोवर वडील-मुलाचं नातं आहे तोवर रामभाऊ लघाटे अमर आहेत! त्यांचीच ही भन्नाट गोष्ट!

ib collective,setu podcast,story,fiction,