केळीचं रोप (Kelicha Rop)

केळीचं रोप (Kelicha Rop)

Welcome to Gotawala - a world of stories by Sharad Deshpande about his special people.
अगदी घरातल्या माणसासारखं जपलेलं केळीचं रोप. ते आम्हा प्रत्येकाच्या, विशेषतः आजीच्या आयुष्याचा भाग झालं होतं. पण ज्यावर जीव जडतो ते दुरावणंही आयुष्याचाच भाग! आमच्या घरातल्या केळीच्या रोपाची ही गोष्ट, एका अबोल नात्याची आणि निसर्गाच्या चक्राची!

ib collective,setu podcast,stories,