WPL ठरेल महिला क्रिकेटचा टर्निंग पॉईंट?
Coffee, Cricket Aani Barach KaahiMarch 27, 202300:23:2021.4 MB

WPL ठरेल महिला क्रिकेटचा टर्निंग पॉईंट?

हरमनप्रीत कौरच्या संघाने मुंबई इंडियन्सला पहिलीवहिली WPL जिंकवून देऊन मुंबापुरीच्या क्लबला सातवी ट्रॉफी मिळवून दिली. मुंबई व दिल्ली कॅपिटल्समधील उत्कंठावर्धक अंतिम सामन्यापलीकडे जाऊन समजून घेऊया पहिल्या WPL हंगामाचे महत्त्व. अमोल कऱ्हाडकर व एस. सुदर्शनन मारत आहेत गप्पा क्रिकेटच्या गुणवत्तेबद्दल, प्रेक्षकांच्या प्रतिसादाबद्दल, RCB च्या अपयशाबद्दल व पुढील वर्षी होऊ शकणाऱ्या सुधारणांबद्दल
Harmanpreet Kaur's girls helped Mumbai Indians to their maiden WPL win, giving the Mumbai club their seventh trophy. We try and look beyond the thrilling final between Mumbai and Delhi Capitals to try and understand the significance of the first WPL season. Amol Karhadkar and S. Sudarshanan discuss the quality of cricket, audience response, RCB's failures, and possible improvements next year.