Where should Smith and Rahul bat during India versus Australia series?
Coffee, Cricket Aani Barach KaahiSeptember 20, 2022x
75
00:14:4513.53 MB

Where should Smith and Rahul bat during India versus Australia series?

भारत व ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांवर असलेल्या दुखापतींच्या सावटामुळे आगामी मालिका ही T२० वर्ल्ड कपची रंगीत तालीम कदाचित ठरणार नाही. तरीही ह्या मालिकेचं महत्त्व आणि उत्सुकता खचितच कमी होत नाही. 'साप्ताहिक CCBK' मध्ये गौरव जोशी व अमोल कऱ्हाडकर सांगत आहेत ह्या मालिकेचं दोन्ही संघासाठी असलेलं महत्त्व. भागाचा शेवट गौरव व अमोल त्यांचं मालिकेच्या निकालाचे प्रेडिक्शन देऊन करत आहेत. तुमचं प्रेडिक्शन आम्हाला नक्की सांगा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.