West Indies मध्ये Team India ची 'कसोटी' लागेल का ?
Sports कट्टाJuly 11, 202300:18:04

West Indies मध्ये Team India ची 'कसोटी' लागेल का ?

Team India will begin their 2023-25 World Test Championships (WTC) cycle with a two-Test tour of the Caribbean. There will be a new face at No. 3 for the Indian cricket team. The only unknown is whether it will be Yashasvi Jaiswal or Ruturaj Gaikwad or Shubman Gill. Who will spearhead the bowling attack with Mohammed Siraj? Will Mukesh Kumar get an opportunity? But what about the ‘Big Guns’ of India? How crucial is this series for the likes of Rohit Sharma, Virat Kohli and Ajinkya Rahane? And what about the opposition, what sort of a fight will they put up? Amol Karhadkar, Aditya Joshi and Amol Gokhale do a preview of the West Indies tour in this episode of Saaptahik CCBK… 

भारताची २०२३-२५ची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकल वेस्ट इंडिज मधल्या दोन कसोटींच्या मालिकेने सुरु होणार आहे. ह्या मालिकेपासून भारतीय संघात काही प्रमाणात का होईना बदल दिसायला सुरुवात होईल. तिसऱ्या क्रमांकावर नवीन चेहरा असेल, तो यशस्वी जैस्वाल असेल, ऋतुराज गायकवाड असेल का शुबमन गिल असेल? मोहम्मद सिराजच्या जोडीला कोण असतील वेगवान गोलंदाज? मुकेश कुमारला मिळेल संधी? आणि रोहित शर्मा, विराट कोहली आणि अजिंक्य राहणे ह्या मातब्बर खेळाडूंसाठीदेखील त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने हे मालिका महत्वाची आहे. पण ह्या सगळ्यामध्ये वेस्ट इंडिजचा संघ भारतासमोर किती आव्हान निर्माण करतो हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरेल. साप्ताहिक CCBK च्या भागात अमोल कऱ्हाडकर, आदित्य जोशी आणि अमोल गोखले पूर्वावलोकन करत आहेत वेस्ट इंडिज दौऱ्याचं...