Vijay Pawle: कोकण ते MPL via सांगली & शारजा...
Sports कट्टाJune 19, 202300:21:44

Vijay Pawle: कोकण ते MPL via सांगली & शारजा...

Vijay Pawale is an undisputed star in the world of tennis ball cricket, so much so that he has even played an India-Pakistan tennis ball game in Sharjah. His cricketing journey began in Konkan and has come full circle with a stint in the Maharashtra Premier League (MPL) with a team in Konkan - Ratnagiri Jets. Vijay takes us into an enthralling world of tennis ball cricket in a captivating candid conversation with Amol Gokhale in this CCBK special…

विजय पावले हा टेनिस बॉल क्रिकेट जगतातला सुपरस्टार खेळाडू आहे. किती मोठा, माहितेय? तो शारजामध्ये भारत पाकिस्तान सामना खेळला आहे. कोकणातील छोट्या खेड्यापासून सुरु झालेला टेनिस बॉलचा प्रवास आज महाराष्ट्र प्रीमियर लीग पर्यंत आलेला आहे आणि कोकणच्या मातीतला हा खेळाडू कोकणच्याच रत्नागिरी जेट्स कडून लेदर बॉल क्रिकेट खेळतो आहे. अमोल गोखले बरोबर त्याने च्या ह्या विशेष भागात दिलखुलास गप्पा मारत टेनिस बॉल क्रिकेटचं विश्व उलगडून दाखवलं आहे..