Tilak Varma ला World Cup साठी fast-track करावं ?
Sports कट्टाAugust 12, 202300:10:58

Tilak Varma ला World Cup साठी fast-track करावं ?

टीम इंडिया, विश्वचषक आणि नंबर चारचा घोळ, हे काही नवीन नाही. २०१९ ला झालेली गडबड कोणालाच विसरता येणार नाही. तीच चूक पुन्हा होत आहे? श्रेयस अय्यर फिट नसेल तर भारताकडे सक्षम पर्याय आहे? केएल राहुल दुखापतीमधून सावरला नसेल तर पाच नंबरला फलंदाजी आणि विकेटकिपींग अशी दुहेरी जबाबदारी संजू सॅम्सनला देण्यासाठी पुरेशी तयारी केली आहे? वेस्ट इंडिजविरूद्ध २०-२० मध्ये चमकलेल्या तिलक वर्माला फास्ट-ट्रॅक करावं? का आत्तापर्यंत एकदिवसीय मॅचचं कोड न उलगडलेल्या सूर्या यादववर विश्वास टाकावा? या सर्व मुद्द्यांवर 'चौफेर' प्रकाश टाकत आहे आदित्य जोशी 'CCBK स्पेशल' मध्ये.
Team India, World Cup and a controversy surrounding the No. 4 batter. Is the same script of 2019 being followed come the 2023 ICC Men's World Cup? Are the mistakes of 2019 cropping their head all over again in the build-up to the World Cup? Who is the No. 1 back-up should Shreyas Iyer not recover from his rehab following a back surgery? If KL Rahul is not passed fit in time after a thigh surgery, can Sanju Samson be a like-for-like replacement at No. 5, playing the dual role of a wicketkeeper-batter? Should the selectors take a punt and fast-track Tilak Varma after his impressive T20I debut in the West Indies? Aditya Joshi sheds light on these aspects in "CCBK Special".