Saaptahik CCBK, Arch-rivals मुंबई and महाराष्ट्र in must-win Ranji Trophy game
Coffee, Cricket Aani Barach KaahiJanuary 23, 202300:16:5415.5 MB

Saaptahik CCBK, Arch-rivals मुंबई and महाराष्ट्र in must-win Ranji Trophy game

 मुंबईसाठी पृथ्वी शॉची उणीव भासणार आहे. तीच गत महाराष्ट्राची राहुल त्रिपाठी आणि ऋतुराज गायकवाड यांच्याबाबतीत. तरीही रणजी ट्रॉफी स्पर्धेतील शेवटच्या साखळी सामन्यात मुंबई विरुद्ध महाराष्ट्र सामना अत्यंत चुरशीचा होणार आहे, कारण तो जवळजवळ 'नॉकआउट गेम'च आहे. जो संघ जिंकेल तो उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करेल. तसेच, विदर्भाला - राज्यातील तिसरा संघ - बाद फेरीत स्थान मिळवण्याची काही संधी आहे का? आदित्य जोशी आणि अमोल कर्‍हाडकर मारत आहेत गप्पा "साप्तहिक CCBK" मध्ये 
Prithvi Shaw will be missing for Mumbai. Ditto with Rahul Tripathi and Ruturaj Gaikwad for Maharashtra. Still, there will be no love lost between Mumbai and Maharashtra in the last league game of the Ranji Trophy. The game is, after all, a virtual knockout clash. The team that wins will go trough to the quarterfinals. Also, does Vidarbha - the third team from the state - have any chance of making it to the knockouts? Aditya Joshi and Amol Karhadkar preview it in "Saaptahik CCBK"