The three-ODI series against the West Indies was billed as a part of process for the Team India’s World Cup preparations. But Rohit Sharma and Virat Kohli were given a rest. Did the ‘Team Management’ experiment too much in the series? Did it answer the question of who bats in the middle order? Jasprit Bumrah makes a comeback to international cricket as a skipper for Ireland T20s. Is this his ultimate fitness test for the Asia Cup and the 2023 ICC World Cup? Amol Karhadkar and Amol Gokhale talk about it in this episode of Saaptahik CCBK…
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिकेकडे भारताच्या वर्ल्ड कप तयारीचा अखेरचा टप्पा म्हणून पाहिलं जात होतं. पण रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मालिकेत विश्रांती दिली गेली. संघ व्यवस्थापनाने 'प्रयोगांची' मालिका जरा जास्तच लांबवली का? आयर्लंड विरुद्द द्वारा जसप्रीत बुमराह अखेरीस आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पुनरागमन करणार आहे. ही मालिकाच त्याची खरी 'फिटनेस टेस्ट' असेल. अमोल कऱ्हाडकर आणि अमोल गोखले चर्चा करत आहेत साप्ताहिक CCBK मध्ये...