My Memorable Ranji Trophy Season - Vinayak Samant (2006-07) - Part 1
Sports कट्टाJune 18, 202200:29:02

My Memorable Ranji Trophy Season - Vinayak Samant (2006-07) - Part 1

रणजी ट्रॉफीमध्ये सर्वात यशस्वी ठरलेल्या यष्टीरक्षकांमध्ये विनायक सामंतचे नाव घेतले जाते.  मुंबईसाठी खेळायच्या आधी आसामचं प्रतिनिधित्व करूनही सामंतने मुंबई क्रिकेटवर स्वतःची छाप सोडली आहे. 'माझा संस्मरणीय रणजी हंगाम' या मालिकेत पाहूया विनायकच्या २००६-०७ सीझनच्या आठवणी. भाग  पहिला