Milind Kanmadikar recalls witnessing history at Lord's on 25 June, 1983
Sports कट्टाJune 25, 202300:10:26

Milind Kanmadikar recalls witnessing history at Lord's on 25 June, 1983

जागतिक क्रिकेटचा चेहरामोहरा बदलण्यास कारणीभूत ठरलेल्या 'त्या' सामन्याला २५ जून, २०२३ ला तब्बल ४० वर्षं पूर्ण होत आहेत. १९८३ वर्ल्ड कपचा भारत आणि वेस्ट इंडिजमधील खेळला गेलेला अंतिम सामना लॉर्ड्स मैदानावरून 'याचि देही, याचि डोळा' पाहिलेले मिलिंद कनमाडीकर - ज्यांचे वडिल अनंत कनमाडीकर हे तेव्हा BCCI चे सचिव होते - सांगत आहेत अंतिम सामन्याच्या त्यांच्या आठवणी.
It's the 40th anniversary of the match that changed the game of cricket forever. Exactly four decades since Kapil's Devils defeated the mighty West Indies in the 1983 World Cup final at Lord's on June 25, 1983, Milind Kanmbadikar - son of then BCCI secretary Anant Kanmadikar - recalls watching the game from the Members' stand at the iconic stadium.