Ever since he emerged as the fastest pacer in the 2022 U-19 World Cup, Rajvardhan Hangargekar has been labelled as Osmanabad Express. Born in Tuljapur and raised in Osmanabad (now Dharashiv), Hangargekar moved to Pune in quest of making it big on a cricket field.
Having gained experience playing alongside the likes of legendary Mahendra Singh Dhoni and Ruturaj Gaikwad in the last three years for Chennai Super Kings, Hangargekar is one of the uncapped youngsters to watch out for the Indian Premier League’s Player Auction.
Having placed a strong emphasis on fitness, Hangargekar aims to win more trophies for Maharashtra. In Kattyavarchya Gappa, Hangargekar shares his experiences with Sports Katta’s Aditya Joshi
२०२२ च्या U-१९ वर्ल्ड कपमध्ये त्याच्या वेगवान गोलंदाजीने त्याला 'उस्मानाबाद एक्स्प्रेस' हे टोपणनाव मिळालं. तो वर्ल्ड कप जिंकण्यात मोलाची कामगिरी बजावल्यानंतर राजवर्धन हंगर्गेकर गेली तीन वर्षे चेन्नई सुपर किंग्जमध्ये राहून त्याच्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी जातात आहे. हा प्रवास मात्र सुकर नक्कीच नव्हता. तुळजापूरमध्ये जन्मलेल्या व धाराशिवमध्ये वाढलेला राजवर्धन उलगडत आहे त्याचा उस्मानाबाद ते पुणे प्रवास, फिटनेसचं रहस्य व धोनी-ऋतुराजबरोबरचे त्याचे किस्से. पाहूया राजवर्धनने 'स्पोर्ट्स कट्टाच्या' आदित्य जोशीबरोबर मारलेल्या 'कट्ट्यावरच्या गप्पा'