भेटूया Utkarsha Pawar क्रिकेटरला, ना Mrs Ruturaj गायकवाडला
Sports कट्टाAugust 05, 202300:22:41

भेटूया Utkarsha Pawar क्रिकेटरला, ना Mrs Ruturaj गायकवाडला

Every time a girl marries a famous personality, the first question she faces is: “What about your career? Will you continue to work as you previously were?” 
Maharashtra all-rounder Utkarsha Pawar is no exception. Just that she is clear about it . “I will continue to play cricket. I have full support of mine and my husband's family.” 
If you haven't guessed it yet, Utkarsha happens to be the wife of India cricketer Ruturaj Gaikwad. 
In a candid chat with Amol Gokhale on 'CCBK Special', Utkarsha opens up about her cricketing journey, and... well, you guessed it right...


एका प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाशी लग्न झाल्यावर आजही मुलीचं करिअर आणि स्वत:ची ओळख पुसली जाते, असा समज आहे. पण ही मुलगी वेगळी आहे. नवऱ्याबद्दल प्रश्न विचारणार असाल तर मुलाखत घेऊ नका असं आधीच स्पष्ट सांगून आपण वेगळे आहोत याची जाणीव तिने करून दिली. "माझ्या आणि ऋतुराजच्या घरच्यांपेक्षा बाकीच्यांनाच माझ्या करिअरची काळजी आहे, पण मला क्रिकेटच खेळायचयं आणि त्यासाठी मी शक्य तेवढी मेहनत करते आहे," असं सांगत आहे महाराष्ट्राची अष्टपैलू क्रिकेटर उत्कर्षा पवार. तिला ऋतुराजची बायको अशी ओळख नकोय, आणि उत्कर्षा म्हणून नावारूपाला यायचं आहे. एक वेगळा विचार, वेगळी ओळख आणि एक वेगळी मुलाखत अमोल गोखलेबरोबर 'CCBK स्पेशल' मध्ये...