२००८ ते २०२३: IPL चा प्रवास, Part 2
Sports कट्टाMarch 31, 202300:34:5331.97 MB

२००८ ते २०२३: IPL चा प्रवास, Part 2

इंडियन प्रीमियर लीगची १६ वी आवृत्तीच्या 'काउंटडाउन' चा भाग म्हणून CCBK ने नुकताच पुण्यात IPL च्या गप्पांचा कार्यक्रम - T२० लीगची टोलेबाजी - आयोजित केला होता. ज्येष्ठ क्रीडा समीक्षक सुनंदन लेले, CCBK चे खंदे पाठीराखे क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकर यांच्याशी क्रिकेट चाहते डॉ. गौतम गोवित्रीकर यांनी IPL च्या विविध कंगोऱ्यांवर संवाद साधला.
हा कार्यक्रम पाहण्यासाठी १३० पेक्षा अधिक प्रेक्षक उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान 'फाऊलप्ले क्विझिंग' चे सिद्धार्थ गोखले यांनी IPL शी निगडित प्रश्नमंजुषा घेतली. विजेत्या प्रेक्षकांना CCBK तर्फे बक्षिसे देण्यात आली. 
हा कार्यक्रम प्रायोजित केला होता: ड्रीम्स रिडेव्हलप्ड, आत्मभान व व्हिवोशिल्ड यांनी. 
As part of CCBK’s countdown to the 16th edition of the Indian Premier League, CCBK recently organized an IPL chat show - T20 Leaguechi Tolebaji - in Pune. Cricket enthusiast Dr. Gautam Govitrikar moderated the session, with veteran sports analyst Sunandan Lele and CCBK’s supporter sports journalist Amol Karhadkar opening up on aspects of IPL. 
More than 130 cricket fans attended the event in person. During the program, Siddharth Gokhale of 'Foulplay Quizzing' conducted a quiz related to IPL. Winners were handed prizes by CCBK.
The event was sponsored by Dreams Redeveloped, Aatmabhan and Vivoshield.