Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
[00:00:00] राजकारलाच जेमा स्वताहाचाच राजा तुमचा जीवावर उठतो, केमा शत्रू समुरही हाथ पसरावे लागतात। मुगल दर्बारातिल सतच्च्च अपमानाने संतापोन निजामाने वजिर्पदाचा राजिनामा दिला, आणि तो दक्षणे कडे निगाला। पड़ बाजचानी तेला कायमचे संपोर्णे सठी भयंकर सीक्रेट ट्रैप लावला। मुभारीज खान याला निजामाला मारनेचे गुप्त फर्मान आणि दख्खनची सुबेदारी दिली। आता निजामाची अवस्था अतीशय भयंकर जली उती।
[00:00:29] तो चारही भाजुन्नी कोंडित पकड लागेला। दिल्लीचे दर्वाजे बंद आणि दक्षनेत मृत्यू उभा। स्वताहचा जीव आचवने साथी या गर्विष्ठ निजामाला एकाच मानसाची आठोनाली। आपला सुपरकूल बाजीराव। अठ्रा में 1724 रोजी नालचा ये थे निजामाने बाजीरावा समोर मदती साथी अक्षर शाह पदर पसरला। आणि इथेच बाजीरावाने आपला आईतिहासिक जियो पॉलिटिकल मास्टर स्ट्रोक खेला।
[00:00:58] फुकट मदत न करता बाजीरावाने चावथाई आणि सर्देश मुखीचे हक कागदावर मान्य करून घितले। आणि या मुहीमेचा सर्वक खर्चा ही निजामाचा माधी मारला। शत्रूचा स्पैशावर फाउज बोसून दोन शत्रूणना एक मेकांचोबत लढ़ून स्वताहाचा फायदा करून घिणेचा हाँ स्वाग अभाट होता। पन निजाम इतक्या सहजा सहजी उपकार विसरनारान होता। तो आता शाहु महाराजांचा विरोधात कोडता भयंकर डाउटाकनारोता।
[00:01:28] झालो झालो


