Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
[00:00:00] राजकारनाच जेवा स्वताचास राजा तुमचा जिवावर उठतो, तेमा शत्रू समोरई हाथ पसरावे लगतात। मुगल धर्बारातिल सतच्चा अपमानाने संतापोन, निजामाने वजीरपदाचा राजिनामा दिला आणि तो दक्षने कडे निकाला। पन बाजशाने त्याला कायमची संपोने साथी भयंकर सीक्रेट ट्रैप लावला। मुबारीज खान याला निजामाला मारनेचे गुपत फर्मान आणि दख्खनची सुभेदारी दिली। आता निजामाची अवस्ता अतिशे भयंकर जली होती।
[00:00:29] तो चारही बाजुननी कोंडित पकडला गेला। दिल्लीचे दर्वाजे बंद आणि दक्षनेत मृत्यू उभा। स्वताचा जीव वाचवने साथी या गर्विष्ठ निजामाला एकाच मान साची आठोनाली। आपला सूपरकूल बाजीराव। अठ्रा में 1724 रोजी नालचा येथे निजामाने बाजीरावा समोर मदती साथी अक्षर शहा पदर पसरला। आणि येज बाजीरावाने आपला अईतिहासी जीयो पॉलिटिकल मास्टर स्ट्रोक खेला।
[00:00:58] फुकट मदत न करता बाजीरावाने चावथाई आणि सर्देश मुकीचे हक कागदावर मान्य करून गितले। आणि या मोहिमेचा सर्व खर्च ही निजामाचा माथी मारला। शत्रूचा स्पैशावर फउज बोसुन दोन शत्रूनना एकमेकां सोबत लरहून स्वताचा फाइदा करून घेनेचा हास्वाग अफ़ाट होता। पड निजाम इतके सलजा सजी उपकार विसरनारान होता।


