Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
[00:00:00] April 1720 मधे, आउघ्या विसाव्या वर्षी 22 पेश्वे बनले। पणिया नव्या पदावरील शाई वालते न वालते, तोच स्वराज्यावर एक महाभयंकर संकट चालू नले। धूरत निज्ञामूल मुल्क यान दिल्लीचा विरोधात बंडपुकारों मोठी फउस घ्यों दक्षने कडे कूच केली। सैयद बंधुन्नी तेला रोखने साथी उत्तरे कडून दिलावर अली आणि दक्षने कडून आलमली खानला पाठोली।
[00:00:27] करारा प्रमाने वडलांचा शब्द पाल्णे साथी तरुन बाजिराव आलमली चा मदती लागिला। पण आलमली अत्यांत गर्विष्ठ आणि सलसरत्या रक्ताचा होता। अनुभवी मराठा सर्दारानी समझाव नही त्याना निजामा वर थेट समोरा समोर हल्ला चडोला। ओगस्ट 1720 मधे बारापूरचा मैदाना वर एक अत्यांत भःंकर आणि रक्त रंजित युद्ध जले।
[00:00:54] निजामाचा तोफाननी आलमली चा फाउजेला अक्षर शहा भाजून काडले। आलमली मारला गिला आणि फाउज पडू लगले। या भयंकर गोंधलात तरुन बाजिरावान अपला सुपर कूल लीडर्शिप आटिट्यूट दाख़डा। रागाचा भराद स्वताहाचा फाउजेचा नुकसान करून घिनेपेक्षा, अचूक टाइमिंग साधून त्यान मराठा फाउजेला आणि खजीन्याला सुरक्षित पडे बाहेर काटले।
[00:01:21] बाजिरावान निजामाचा तो भयंकर तोफखाना आणि युद्धनिती डोलात साथाउन दिवली। तरुन पेश्वयाची ही पहिली आणि सर्वात मूठी परिक्षा होती। आताया बलाध्य आणि धूर्त निजामाला तो भविशात कसा गाटनार। आणि दिल्लीत कोणता नवा राजयकी ये भुकम पर येनार होता।


