चार्जिंग पॉइन्ट : श्वेता कुलकर्णी Charging Point: Shweta Kulkarni

चार्जिंग पॉइन्ट : श्वेता कुलकर्णी Charging Point: Shweta Kulkarni

चार्जिंग पॉइन्ट : श्वेता कुलकर्णी

श्वेता ही वयाच्या १६ व्या वर्षापासून 'अ‍ॅस्ट्रोप्रेनर' आहे आणि खगोलशास्त्र लोकप्रिय करण्याचे काम करत आहे. युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल लँकाशायर यूके मधून खगोलशास्त्र विषयातील पदवी घेत आहे. अगदी लहान वयातच श्वेता अ‍ॅस्ट्रोप्रिनर झाली आणि तिला इंग्लंडच्या रॉयल ऍस्ट्रोनोमिकल सोसायटीकडून फेलोशिप मिळाली. सध्या श्वेता 'अ‍ॅस्ट्रॉनएरा' (एईआयआय प्रायव्हेट लिमिटेड) ची संचालक आहे. अ‍ॅस्ट्रॉनएरा (AstronEra) हा जगातील पहिला खगोलशास्त्राला समर्पित ईलर्निंग प्लॅटफॉर्म आहे. श्वेता हिला डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. जोसलिन बेल बर्नेल, प्रा.गोविंद स्वरूप यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच श्वेता हि भारत सरकारच्या प्रिंसिपल सायंटिफिकल ऍडव्हायझर ऑफिसच्या सल्लागारांच्या गटाचा एक भाग आणि अंतराळ सल्लागार मंडळाची सदस्य आहे. Email: shweta@astron.org.in

 सहभाग : श्वेता कुलकर्णी , समीर धामणगांवकर 

 कालावधी : 00:53:39 तास

 निर्माण : स्नॉवेल क्रीएशन्स 

Charging Point: Shweta Kulkarni

Shweta is an 'AstroPreneur' popularizing astronomy since the age of 16. She is pursuing Bachelor of Science in Astronomy from University of Central Lancashire UK. At very young age, Shweta became an Astropreneur and received a fellowship from Royal Astronomical Society of England. Currently Shweta is Director of 'AstronEra' (AEII Pvt. Ltd.). AstronEra is the world’s first astronomy dedicated eLearning platform. Shweta has received guidance from stalwarts like Dr. Raghunath Mashelkar, Dr. Jayant Naralikar, Dr. Jocelyn Bell Burnell, Prof. Gowind Swaroop. She is also a part of consultant’s advisory group of the Office of the Principal Scientific Advisor, Government of India and also a member of Space Advisory Council. Email: shweta@astron.org.in

Participants : Shweta Kulkarni , Sameer Dhamangaonkar 

Duration : 00:53:39 hrs

Produced By : Snovel Creations 

charging point,shweta kulkarni,astroprenure,AstronEra,snovel,space advisory,