'बेसिक गोष्टी with Indrajeet' हा खास असा podcast आहे ज्यामध्ये आपल्या दैनदिन आयुष्यातील अत्यंत बेसिक गोष्टींबद्दल गप्पा मारणार आहोत, ज्या साधारांतः आपण फाट्यावर मारतो.'बेसिक गोष्टी with इंद्रजीत' च्या या एपिसोड मध्ये आम्ही गप्पा मारल्या आहेत 'घरातली कामं' या Basic विषयावर. Host: Indrajeet More Guests: Shardul Kadam, Pradeep Disale Editor: Tanwee Paranjpe Creative Producer: Omkar Jadhav. Do not forget to Like, Share, and Subscribe! #marathipodcast #BasicGoshtiWithIndrajeet #householdchores #Amuktamuk
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices