सेवन हॅबिटस् ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल हे स्टीफन आर. कवी यांचं पुस्तक जगभर प्रचंड गाजलेलं आहे आणि कोट्यवधी कुटुंबांवर याने परिणाम केला आहे. त्याचा मराठी अनुवाद विदुला टोकेकर यांनी केला आहे. स्वमदत पुस्तकांचं भाषांतर करताना भाषा कशी ठेवावी, सर्व प्रकारच्या वाचकांना हे लेखन स्वाभाविक वाटेल आणि त्यांना त्याचा उपयोग होईल अशी अकृत्रिम लेखनशैली कशी असावी यांसारख्या मुद्द्यांवरची चर्चा वाचक आणि अनुवादक दोघांनाही रंजक वाटेल. सेवन हॅबिटस् ची रचना विशिष्ट प्रकारची आहे.  त्यात अनेक सुंदर शब्द, कल्पना आल्या आहेत.  त्यांच्याबद्दल गप्पा मारल्या आहेत उज्ज्वला बर्वे आणि विदुला टोकेकर यांनी.

तुम्ही सध्या कोणते अनुवाद वाचताय किंवा नुकतेच वाचून संपवले, किंंवा कोणत्या अनुवादित पुस्तकांबद्दल अनुस्वाद मध्ये ऐकायला आवडेल हे आम्हाला anuswaad@gmail.com वर जरूर कळवा.

Seven Habits of Highly Effective People is a book that has affected milions of families across the globe.  its translated into Marathi by Vidula Tokekar. Translation of 'self help' books demand easy language, should keep in mind a cross section of readers while translating. Seven Habits is designed in a particular way.  It has peculiar words and concepts.  It is interesting to understand how these points are highlighted in its Marathi translation. Sure Marathi readers and translators both would find the conversation between Ujjwala Barve and Vidula Tokekar interesting and useful.

Do write to us to tell us which translations you read recently and which ones you would like to hear about in Anuswad. Write to us - anuswaad@gmail.com