अनुस्वाद पर्व २ भाग ३ आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्र Anuswad Season 2 Episode 3 AntarBharati Anuwad Suvidha Kendra

अनुस्वाद पर्व २ भाग ३ आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्र Anuswad Season 2 Episode 3 AntarBharati Anuwad Suvidha Kendra

अनुस्वाद पर्व २ भाग ३ आपल्याला ओळख करून देत आहे आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राची. तिथल्या निसर्गरम्य वातावरणात लेखक-अनुवादक निवांतपणे अनुवाद करू शकतात, त्यांचे प्रशिक्षण वर्ग होतकरू अनुवादकांना उत्तम मार्गदर्शन करतात. त्यांची चर्चासत्रे, संवाद हे जुन्या जाणत्या अनुवादकांना आणि साहित्य-अभ्यासकांना नव्या कल्पना मांडण्यासाठी-समजावून घेण्यासाठी हवेसे वाटतात. दर चार महिन्यांनी प्रकाशित होणारं मायमावशी हे नियतकालिक अनुवादाच्या समीक्षेला, मीमांसेला वाहिलं आहे.

आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राशी संपर्कासाठी / मायमावशीचे अंक मिळवण्यासाठीः

email: antarbharti.ask@gmail.com ; संपादकीय संपर्कः for editorial contact:  bhasha.karm@gmail.com

cell phone: 9076282392 (श्री. जोगळेकर)

कार्यालयः साने गुरुजी विद्यालय, खोली क्र. २, बेसमेंट, केटरिंग कॉलेजसमोर,

भिकोबा पाठारे मार्ग, दादर (प.), मुंबई-४०० ०२८

Office: Sane Guruji HighSchool, Room no. 2, Basement, opp. Catering College,

Bhikoba Pathare Road, Dadar (W.), Mumbai 400028.

website: www.antarbharati.org (Under repairs)

Anuswad Season 2 Episode 3 introduces Antarbharati Anuwad Suvidha Kendra. Its beautiful campus offers space and peace for authors-translators to collaborate on the translation, offers trainings for budding translators and a platform for seasoned professionals to share, update and critically appreciate each other’s work. MayMavshi is the periodical run by the Kendra documenting the thinking on the subject. Dr. Ganesh Vispute shares the concept and various activities with Vidula Tokekar and Ujjwala Barve.