1950 ते 1960 या दशकातील ब्युटी क्वीन म्हणजे नलिनी जयवंत. पंचकोनीचेहेरा, आडवा बांधा, केसांचा बॉब कट आणि ओठांवरच सुंदर हास्य हे नलिनी च वैभव पडद्यावर बघताना प्रेक्षक देहभान विसरायचे. अशोक कुमार बरोबर तिची जोडी पडद्यावर चांगलीच जमली होती. समाधी, संग्राम, शेरू व मिस्टर एक्स सारख्या चित्रपटात ही जोडी प्रेक्षकांनी खूप पसंत केली.

त्यानंतर देव आनंद बरोबर ची तिची जोडी आणि त्यांचे बरेच चित्रपट त्याकाळी गाजले. 'एरि मै तो प्रेम दिवानी..', 'जीवन के सफर मे राही...', 'बेईमान बालमा...' आणि 'नजर लागी राजा ......' सारखी गाणी ऐकली की नलिनी जयवंत चा चेहरा हमखास डोळ्यासमोर येतो. चित्रपट सृष्टीत फार थोड्या नाईकांना ग्रेसफुली निवृत्ती पत्करण जमत. 1959 मध्ये काला पानी साठी तिला उत्कृष्ट सहायक अभिनेत्री चा फिल्म फेयर पुरस्कार मिळाला आणि त्या नंतर तिने स्वतः निवृत्ती स्वीकारली.

तुम्ही आता हा पॉडकास्ट Bingepods, JioSaavn, Spotify, Apple Podcasts, Amazon Prime Music, Audible, Hungama वर हि ऐकू शकता... लगेच डाउनलोड करा Bingepods आणि या शो ला नक्की like, follow आणि share करा..

The beauty queen of 1950 to 1960 decade was Nalini Jaywant. She had a big face, plumply figure, bob cut of hair and a beautiful smile on lips. Audience were amazed by her beauty on the screen. Her pair with Ashok Kumar was a big hit in movies like Sangram, Sheru and Mister X.

Later in her career, her pair with Dev Anand was popular too. Most melodious songs like ‘Eri mai to prem diwani…’, ‘Jeevan ke safar me rahi…’, Beiman balama…’ and ‘Najar lagi raja….’ definitely bring Nalini’s face in front of eyes. Very few actresses retired from Hindi film industry gracefully. Nalini received best supporting actresses award by Filmfare in 1959 for movie-Kala paani. She then decided to retire from her acting career.

You can now listen to this interesting podcast on Bingepods, JioSaavn, Spotify, Apple Podcasts, Amazon Prime Music, Audible and Hungama... Download Bingepods now and do like, share and follow this show...