यश, कीर्ती आणि वैभव तुमच्यातील आंतरिक व्यक्तीला बदलू शकतं. क्रीडा जगात असो किंवा चित्रपट, जिंकण्यासाठी, नेमकं कुठे थांबायचे हे जाणणं आवश्यक आहे. मुमताज पहिल्यांदा 1952 मध्ये 'संस्कार'मध्ये बालकलाकार म्हणून दिसली. 14 वर्षांच्या छोट्या कारकिर्दीत तिने 100 हून अधिक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका केल्या. मुमताजला १९९७ मध्ये फिल्मफेअरने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे. 'अभिनेता-अभिनेत्री' या Bingepodes Original show मध्ये मुमताज आणि इतर दिग्गज कलाकारांबद्दल अशी आणखी माहिती ऐका.

तुम्ही हा शो ऐकू शकता Bingepods, JioSaavn, Spotify, Apple Podcasts, Amazon Prime Music, Audible, Hungama वर हि... लगेच डाउनलोड करा Bingepods आणि ह्या शो ला नक्की follow करा... 

Name, fame, and glory can change the inner person in you. Be it sports or movies, to win, one must know exactly where to stop. Mumtaz first appeared as a child artist in Sanskar in 1952. She did excellent roles in more than 100 films during a short career span of 14 years. Mumtaz has been awarded the Lifetime Achievement Award by Filmfare in 1997. Listen to more such information about Mumtaz and other veteran actors in the Bingepodes original show 'Abhineta-Abhinetri'.

The show is available on- Bingepods, JioSaavn, Spotify, Apple Podcasts, Amazon Prime Music, Audible, Hungama... Do rate and follow this show.

marathi podcast,marathi,bollywood,retro,