हिंदी चित्रपटातील एक बेधडक, बिनधास्त आणि तितकीच सुंदर अभिनेत्री म्हणजे 'भानुरेखा गणेशन'... आपली आवडती 'रेखा' ! आपल्या रूपानं आणि अदाकारीनं आज हि दर्शकांच्या मनावर राज्य करणारी कला, गुणाने सम्पन्न अभिनेत्री रेखा! तिचं संपूर्ण आयुष्य च जणूकाही controversies आणि रोमंचाने ने भरलेली एक कादंबरी आहे... हि प्रेक्षकांच्या नजरे पुढे तर दिसतेय... पण आत खोलवर कितीशी गुपित तींत दडलीयेत... कुणास ठाऊक? जाणून घ्या या न उलगडलेल्या व्यक्तिमत्व असणाऱ्या रेखा बद्दल Bingepods Original शो 'अभिनेता-अभिनेत्री' मध्ये. तुम्ही हा पॉडकास्ट Bingepods, JioSaavn, Spotify, Apple Podcasts, Amazon Prime Music, Audible, Hungama वरही ऐकू शकता...अश्याच आणखीही दिग्गज कलाकारांची माहिती ऐकण्यासाठी ह्या शो ला नक्की follow करा - आणि आज च डाउनलोड करा Bingepods अँप. 

One of the finest actresses of Indian Cinema, Bhanurekha was born in the Tamil-speaking Ganesan family. Rekha made her first public appearance as a child actress in a Telugu film in 1966. She worked in a number of Telugu, Kannada, and Hindi films. Rekha is believed to have had several relationships. She became the hottest topic of gossip for all the magazines and newspapers back then. Know more about this beautiful veteran actress Rekha, on Bingepods Original show 'Abhineta-Abhinetri'. Download the Bingepods app from Apple App or Google Play Store today!...