आज Special Podcast| योजना हवी असेल तर आमचं बटण दाबा | Aaj Special SAAM-TV Podcast

सरकारी योजना सुरू ठेवायच्या असतील तर अजित पवारांनी मतदारांना थेट आवाहन केलंय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जन सन्मान यात्रा सुरू आहे. यात्रेदरम्यान अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेवरून मोठं वक्तव्य केलंय. दुसरीकडे अजित पवारांच्या या वक्तव्याचा जयंत पाटलांनी समाचार घेतलाय... पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...