आदित्य ठाकरेंना मी मुख्यमंत्रिपदासाठी तयार करतो असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच देवेंद्र फडणवीस यांना केंद्रा अर्थमंत्री व्हायचं होतं असेही ठाकरे म्हणाले. काय आहे संपूर्ण प्रकरण? ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.